-
संग्रहित छायाचित्र
-
भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी आपली ऑलटाइम आयपीएल संघ निवडला आहे.
-
५) आयपीएल असो किंवा भारतीय संघ, धोनी मधल्या फळीत फलंदाजीला येतो हे सर्वांना माहिती आहे. आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकावर (५ विविध स्थानांवर) खेळत असताना धोनीने पाचवेळा अर्धशतकं झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
-
रोहित शर्मा
-
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – सलामीवीर
-
तिसऱ्या स्थानावर विराट कोहली
-
सुरेश रैना
-
एबी डीव्हिलियर्स पाचव्या स्थानावर
-
२) आयपीएलच्या अंतिम फेरीत सर्वाधिकवेळा पोहचणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. आतापर्यंत धोनीने ९ वेळा अंतिम फेरी खेळली आहे. ज्यातील ८ वेळा तो चेन्नई संघाकडून तर एकदा पुणे संघाकडून खेळला आहे. २०१०, २०११ आणि २०१८ या तीन वर्षांमध्येच धोनी आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला आहे.
-
सुनिल नरीन – सातव्या स्थानावर
-
-
नवव्या स्थानावर भूवनेश्वर कुमार
-
दहाव्या स्थानावर जसप्रीत बुमराह
-
लसिथ मलिंगा (श्रीलंका) ११ व्या स्थानावर
-
गौतम गंभीर आणि रसेल या दोन खेळाडूंना अतिरिक्त खेळाडू म्हणून निवडले आहे. तर मॅक्सवेल, सेहवाग, पोलार्ड, स्मिथ यांना अंतिम ११ मध्ये स्थान दिलं नाही.
आकाश चोप्राचा ऑलटाइम IPL संघ; रोहितला कर्णधारपद नाही; या दिग्गजांना दिलं स्थान
राहुल, मॅक्सवेल, सेहवाग, पोलार्ड, स्मिथ यांना अंतिम ११ मध्ये स्थान दिलं नाही.
Web Title: Aakash chopra names his all time ipl xi ms dhoni to lead the side nck