-
रेल्वेकडून पोस्ट कोविड -१९ कोचची कपूरथल्ला येथील फॅक्टरीत निर्मिती करण्यात आली आहे. (सर्व फोटो : रेल्वेमंत्री पीयूष गोयल/ट्विटर)
-
हात लावण्याची अवश्यकता नसेल अशा सुविधा या विशेष कोचमध्ये देण्यात आल्या आहेत.
-
तसेच, पायाच्या वापराने शक्य होईल असा वॉटर टॅप व सोप डिस्पेन्सर व फ्लश् व्हॉल्व देखील बसवण्यात आला आहे.
-
कॉपरचे आवरन असलेले हॅण्ड्रील्स व लॅचेस देखील बसवण्यात आले आहेत.
-
कंपार्टमेंटचा दरवाज्याला हाताच्या बोटांचा वापर न करताही उघडता येईल असे हॅण्डल बसवण्यात आले आहे.
-
प्लाझ्मा एअर प्युरिफिकेशनची सुविधा देण्यात आली आहे.
-
कोचमध्ये टिटॅनिअमडाय ऑक्साईड कोटींग करण्यात आलेले आहे.
रेल्वेकडून विशेष पोस्ट कोविड-१९ कोचची निर्मिती
Web Title: Railways creates 1st post covid coach for safe journey of passengers sdn