Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. crowd of punekars in the vegetable market on the six day of the lockdown msr 87 svk

लॉकडाउनच्या सहाव्या दिवशी पुणेकरांची भाजी मंडईत झुंबड

मटण-चिकन खरेदीसाठी देखील लावल्या लांब रांगा

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • पुणे शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे. दरम्यान, आज सहाव्या दिवशी अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लॉकडाउन शिथील करण्यात आल्याने नागरिक मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडले होते. (सर्व फोटो - सागर कासार)
    1/8

    पुणे शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे. दरम्यान, आज सहाव्या दिवशी अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लॉकडाउन शिथील करण्यात आल्याने नागरिक मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडले होते. (सर्व फोटो – सागर कासार)

  • 2/8

    पुणेकरांनी भाजी मंडईत मोठ्याप्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले.

  • 3/8

    अनेकांनी पुढील आठवडाभराचा भाजीपाला विकत घेतला.

  • 4/8

    मागील पाच दिवसांपासून नागरिकांना घराबाहेर पडणं शक्य होत नव्हत.

  • 5/8

    भाजी मंडईत नागरिकांची गर्दी झाल्याने या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचेही दिसून आले.

  • 6/8

    आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस त्यात रविवार असल्याने अनेक नागरिकांनी मटण-चिकन खरेदीसाठी देखील गर्दी केली होती.

  • 7/8

    शहरातील मटण -चिकनच्या दुकानासमोर लांब रांगा लागल्या होत्या.

  • 8/8

    आज लॉकडाउनच्या सहाव्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तु खरेदीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Crowd of punekars in the vegetable market on the six day of the lockdown msr 87 svk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.