-
प्रतीकात्मक छायाचित्र
-
(संग्रहित छायाचित्र)
-
दूध दरवाढीमुळे सामान्य माणसाचे घरातील 'बजेट' कोलमडते. याची पुरेपूर कल्पना असलेल्या पुण्यातील लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला. (फोटो – एक्सप्रेस फोटो / आशिष काळे)
-
दूध दरवाढी विरोधात भाजपाचे खासदार गिरीश बापट, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. (फोटो – एक्सप्रेस फोटो / आशिष काळे)
-
या आंदोलनात गिरीश बापट यांनी परिधान केलेल्या मास्कवर भाजपाचे चिन्ह होते. या मास्कचे अनेकांना कौतुक वाटल्याचे सांगण्यात येत आहे. (फोटो – एक्सप्रेस फोटो / आशिष काळे)
पुणे : दूध दरवाढी विरोधात भाजपा आक्रमक
खा. बापट, शहराध्यक्ष मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
Web Title: Bjp mp girish bapat pune city president jagdish mulik staged a protest at the collector office against sudden hike in milk price vjb