• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. raigad rain savtri river overflow mahad nck

सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली, महाडला सतर्कतेचा इशारा

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले.

August 4, 2020 11:36 IST
Follow Us
    • रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे.
    • कुंडलिका नदीही धोक्याची पातळी ओलांडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रोहा शहर आणि किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
    • जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढण्यास सुरवात झाली होता. रात्रभर पावासाची संततधार जोरदार सरी कोसळत होत्या
    • महाबळेश्वर आणि पोलादपूरच्या खोऱ्यात पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे सावित्री नदीने सकाळी सातच्या सुमारास धोका पातळी ओलांडली. नदीची धोका पातळी ६.५० मीटर असून ती सध्या ७.३० मीटरवर वाहत आहे.
    • महाड शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरवात द झाली आहे. सुकट गल्ली, बाजार पेठेत पुराचे पाणी शिरले आहे.
    • महाड नगरपालिकेकडून नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड रोडवर बंद आहे.
    • कुंडलिका नदी देखील इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. त्यामुळे रोहा शहर आणि नदीकिनाऱ्यावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    • दुपारी १२.२१ मिनटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.
    • रायगड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात सरासरी ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ररोहा येथे सर्वाधिक १९८ मिलीमीटर, पोलादपूर येथे १९७ , माणगाव, सुधागण आणि म्हसळा येथे १६० मिमीहून अधिक  पाऊस पडला आहे.
    • आंबा, पातळगंगा नद्याच्या पातळीत वाढ झाली आहे. 
    • कुंडलिका नदी इशारा पातळीवर, रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले.
TOPICS
पाऊसRain

Web Title: Raigad rain savtri river overflow mahad nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.