Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ayodhya lights up with earthen lamps ahead of ram mandir bhoomi pujan ceremony sdn

राम मंदिर भूमिपूजन : अयोध्येत दिवाळी

August 5, 2020 09:10 IST
Follow Us
  • प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन अयोध्येत होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिवाळी साजरी केली गेली (फोटो सौजन्य- श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्विटर हँडल)
    1/

    प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन अयोध्येत होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिवाळी साजरी केली गेली (फोटो सौजन्य- श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्विटर हँडल)

  • 2/

    राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अयोध्येला दिवाळीचं स्वरुप, शरयू नदीचा तट दिव्यांनी उजळला

  • 3/

    अयोध्येतल्या नागरिकांनी साजरा केला दीपोत्सव

  • 4/

    शोभेचे फटाके वाजवून साजरा केला उत्सव

  • 5/

    अयोध्या नगरीला दिव्यांची आरास

  • 6/

    रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे.

  • 7/

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.

TOPICS
राम मंदिरRam Mandir

Web Title: Ayodhya lights up with earthen lamps ahead of ram mandir bhoomi pujan ceremony sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.