-
वासुदेव आणि महाराष्ट्राचं एक वेगळं नातं आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी, हातात टाळ आणि तोंडात संतांचे अभंग असं लोभसवाणं रुप घेऊन वासुदेव नेहमी शहरांत-गावात सकाळी फिरायचे. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
काळ जसा बदलत गेला तसं शहरात वासुदेवांची संख्या रोडावली.
-
मुंबई-पुण्यात आज मोजक्या ठिकाणी वासुदेव सकाळी सोसायटी आणि काही वस्त्यांमध्ये आपल्या पारंपरिक वेशात दिसतात.
-
लॉकडाउनच्या काळात वासुदेवांनाही संकटाचा सामना करावा लागला.
-
परंतू सर्व नियम पाळून वासुदेव आपलं वर्षानुवर्ष चालत आलेलं काम नित्यनेमाने करत आहेत.
वासुदेव आला…वासुदेव आला
Web Title: A vasudeva member of a vanderer community of maharashtra sings bhajans and seeks alms from people early in the morning in pune psd