• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. 37 year old auto rikshaw driver in pune wearing ppe kit and providing service to customers in city psd

पुणे तिथे…PPE कीट घालून रिक्षावाला रस्त्यावर

३७ वर्षीय प्रभू बेनशेट्टे ठरतायत चर्चेचा विषय

October 3, 2020 15:27 IST
Follow Us
  • पुणे तिथे काय उणे...ही म्हण आतापर्यंत आपण अनेकदा ऐकली आहे. पुणे शहरातील ३७ वर्षीय रिक्षाचालक प्रभू बेनशेट्टे ही म्हण तंतोतंत खरी करत आहेत.
    1/

    पुणे तिथे काय उणे…ही म्हण आतापर्यंत आपण अनेकदा ऐकली आहे. पुणे शहरातील ३७ वर्षीय रिक्षाचालक प्रभू बेनशेट्टे ही म्हण तंतोतंत खरी करत आहेत.

  • 2/

    करोनामुळे शहरात निर्माण झालेली परिस्थिती आणि घर चालवण्याची जबाबदारी यावर तोडगा काढताना बेनशेट्टे यांनी पीपीई कीट घालून रिक्षा चालवायचं ठरवलं. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)

  • 3/

    काही दिवसांपूर्वी पुण्याच्या रस्त्यावर पीपीई कीट घालून रिक्षा चालवताना बेनशेट्टे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

  • 4/

    लॉकडाउन काळात बेनशेट्टे यांसारख्या अनेक रिक्षाचालकांना मोठा फटका बसला. त्यामुळे अनलॉकच्या काळात या रिक्षाचालकांना घर चालवण्यासाठी रस्त्यावर येणं गरजेचं झालंय.

  • 5/

    पीपीई कीटमुळे बेनशेट्टे सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांनी घेतलेली काळजी पाहता प्रवासी त्यांच्या रिक्षात निर्धास्त बसतात.

  • 6/

    अनेक करोना रुग्णांनाही बेनशेट्टे यांनी सेवा दिली आहे.

  • 7/

    आपल्या प्रवाशांना विषाणूची लागण होणार नाही याची काळजीही बेनशेट्टे घेताना दिसत आहेत.

Web Title: 37 year old auto rikshaw driver in pune wearing ppe kit and providing service to customers in city psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.