• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ipl 2020 kkr vs mumbai indians suhana khans fans go gaga over her many expressions during match nck

IPL 2020 : सुहानाच्या ‘या’ अदांवर व्हाल फिदा

शाहरुख खानसोबत लावली हजेरी

October 17, 2020 16:05 IST
Follow Us
    • शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबईने कोलकात्याचा आठ गड्यांनी पराभव केला. या सामन्याला कोलकाता संघाचे मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री शाहरुख खानने उपस्थिती दर्शवली होती. शाहरुख मुलगी सुहानासोबत सामना पाहण्यास पोहचला होता.
    • 1/

      सुहानाच्या चाहत्यांनी सामन्यादरम्यानची छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये सुहानाच्या विविध अदां पाहायला मिळत आहेत.

    • 2/

      आयपीएल सामन्यादरम्यान सुहानाच्या अदा

    • 3/

      सोशल मीडियावर सुहानाच्या अदाच्या चर्चा आहेत.

    • 4/

      सुहाना कोलकाता संघाच्या प्रत्येक सामन्याला हजेरी लावते.

    • 5/

      शाहरुख आणि आर्यनही सोबत असतात.

    • 6/

      यावेळी सुहानाने मास्क परिधान केला होता.

    • 7/

      सुहानाने बॉलिूडमध्ये पदार्पण केलं नाही. तिच्या पदार्पणाबाबत अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.

    • 8/

      सामन्यादरम्यान आपल्या संघाला सुहाना चिअर्स करत होती.

    • सर्व फोटो @SuhanaKhanClub या ट्विटर खात्यावरुन घेतले आहेत.
TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ipl 2020 kkr vs mumbai indians suhana khans fans go gaga over her many expressions during match nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.