• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. yuzvendra chahal fiance dhanashree verma smile will make you her fan nck

चहलच्या होणाऱ्या पत्नीच्या ‘स्माईल’वर तुम्हीही व्हाल फिदा!

Updated: September 9, 2021 18:38 IST
Follow Us
  • IPL 2020ची धूम सध्या युएईमध्ये सुरू आहे. स्पर्धेत अनेक अनुभवी आणि नव्या दमाचे खेळाडू आपल्या कामगिरीने साऱ्यांना खुश करत आहेत. त्यातच भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलही आपल्या फिरकीची जादू दाखवून चाहत्यांना आनंदित करताना दिसत आहे. IPL सुरू होण्याआधी त्याचा यू-ट्युबर धनश्री वर्माबरोबर साखरपुडा पार पडला होता. या स्पर्धेनंतर लवकरच त्यांचं लग्नही होणार आहे. याचदरम्यान, सध्या धनश्री आपल्या जोडीदाराला चीअर करण्यासाठी दुबईत पोहोचली आहे. चाहते धनश्रीच्या स्माइलवर फिदा झाले आहेत.
    1/10

    IPL 2020ची धूम सध्या युएईमध्ये सुरू आहे. स्पर्धेत अनेक अनुभवी आणि नव्या दमाचे खेळाडू आपल्या कामगिरीने साऱ्यांना खुश करत आहेत. त्यातच भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलही आपल्या फिरकीची जादू दाखवून चाहत्यांना आनंदित करताना दिसत आहे. IPL सुरू होण्याआधी त्याचा यू-ट्युबर धनश्री वर्माबरोबर साखरपुडा पार पडला होता. या स्पर्धेनंतर लवकरच त्यांचं लग्नही होणार आहे. याचदरम्यान, सध्या धनश्री आपल्या जोडीदाराला चीअर करण्यासाठी दुबईत पोहोचली आहे. चाहते धनश्रीच्या स्माइलवर फिदा झाले आहेत.

  • 2/10

    आरसीबीच्या प्रत्येक सामन्यावेळी स्टेडिएममध्ये संघाला चिअर्स करताना धनश्री दिसते.

  • चहलने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करून ‘माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य संध्याकाळ’ असं छानसं कॅप्शन दिलं आहे. तर ‘आयुष्यातील काही गोष्टी या सूर्यास्ताच्या रंगाप्रमाणेच सुंदर असतात’, असं कॅप्शन देत धनश्रीने तो फोटो पोस्ट केला आहे.
  • 3/10

  • 4/10

    युजवेंद्र चहलचा ऑगस्ट महिन्यात यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा झाला.

  • 5/10

    नंतर धनश्री आपल्या कामात व्यस्त होती आणि चहल IPLसाठी युएईला रवाना झाला.

  • धनश्री ही डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून काम करते. धनश्रीची स्वतःची डान्स कंपनी आहे.
  • याव्यतिरीक्त धनश्रीचं स्वतःचं यू-ट्यूब चॅनल आहे. 1.5 million subscribers सबस्क्राईबर्स असलेली धनश्री ही बॉलिवूड डान्स नंबर आणि हिप हॉप गाण्यांवरही नाचते.
  • 6/10

    यूएईत पोहचल्यामुळे धनश्री सध्या चर्चेत आहे. तिच्या स्माईलची सोशल मीडियावर चर्चा असते.

  • (फोटो सौजन्य – धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)
TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Yuzvendra chahal fiance dhanashree verma smile will make you her fan nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.