बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे. सध्या २४३ मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीवर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल झाले आहेत… -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
अब हमको चाहिए फूल इज्जत! बिहार निवडणुकीवरील मिम्स पाहून लोटपोट व्हाल
Web Title: Bihar election 2020 bihar memes viral here look nck