• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. diwali rangoli designs 2020 simple and latest diwali rangoli designs images photos pictures social media photos jud

Happy Diwali : पाहा रांगोळ्यांची आकर्षक आणि मनमोहक डिझाईन्स

Updated: September 9, 2021 18:36 IST
Follow Us
  • Diwali Rangoli Designs 2020 Images, Photos: यंदा अन्य उत्सवांप्रमाणे दिवाळीवरही करोनाचं सावट आहे. एकमेकांच्या भेटीगाठी, बाहेर मनसोक्त फिरणं हे जरी शक्य नसलं तरी घरात सजावट, कंदिल, रागोळी यांसारख्या गोष्टींपासून तरी आपण दूर राहणार नाही. रांगोळी ही दिवाळीतली सर्वांची आवडती सजावट. चला आपण पाहूया काही साधे, सोपे आणि नवे रांगोळीचे डिझाईन्स.
    1/10

    Diwali Rangoli Designs 2020 Images, Photos: यंदा अन्य उत्सवांप्रमाणे दिवाळीवरही करोनाचं सावट आहे. एकमेकांच्या भेटीगाठी, बाहेर मनसोक्त फिरणं हे जरी शक्य नसलं तरी घरात सजावट, कंदिल, रागोळी यांसारख्या गोष्टींपासून तरी आपण दूर राहणार नाही. रांगोळी ही दिवाळीतली सर्वांची आवडती सजावट. चला आपण पाहूया काही साधे, सोपे आणि नवे रांगोळीचे डिझाईन्स.

  • 2/10

    Diwali Rangoli Designs 2020 Images, Photos: रांगोळी अधिक आकर्षित दिसण्यासाठी मेणबत्त्यांचा किंवा पणत्यांचा वापर करा. (Photo: art_wondrr/ Instagram)

  • 3/10

    Diwali Rangoli Designs 2020 Images, Photos: तुमच्या घराजवळ दिव्याची साधी, सोपी आणि आकर्षक रांगोळी कशी दिसेल सांगा पाहू? (Photo: _rangoli_design/ Instagram)

  • 4/10

    Diwali RanDiwali Rangoli Designs 2020 Images, Photos: रांगोळी काढताना रंग भरण्यासाठी साध्या गाळणीची मदत घ्या. आपल्या डिझाईनमध्ये जलद रंग भरण्यास यामुळे मदत होते. (Photo: chitrakar_pooja_/ Instagram)goli Designs 2020 Images, Photos: रांगोळी काढताना रंग भरण्यासाठी साध्या गाळणीची मदत घ्या. आपल्या डिझाईनमध्ये जलद रंग भरण्यास यामुळे मदत होते. (Photo: chitrakar_pooja_/ Instagram)

  • 5/10

    Diwali Rangoli Designs 2020 Images, Photos: आपली रांगोळी सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी कायमत डार्क आणि लाईट रंगांचा मेळ साधला पाहिजे. (Photo: Shrunkhala Naik)

  • 6/10

    Diwali Rangoli Designs 2020 Images, Photos: तुमची रांगोळी अधिक आकर्षक दिसण्यासाठी पांढऱ्या रंगानं आऊटलाईनही काढा. (Photo: sudhanshuvijaypuriya/ Instagram)

  • 7/10

    Diwali Rangoli Designs 2020 Images, Photos: कोणत्याही प्रकारच्या केमिकल असलेल्या रंगांपेक्षा ऑर्गेनिक रंगच वापरा. (Photo: fashionunlimited4u/ Instagram)

  • 8/10

    Diwali Rangoli Designs 2020 Images, Photos: कॉन्ट्रास्ट कलर्सचा वापर करूनही तुमची रांगोळी अधिक आकर्षक होऊ शकते. (Photo: festive_needs/ Instagram)

  • 9/10

    Diwali Rangoli Designs 2020 Images, Photos: योग्य अंतर ठेवून अनेक रंगांचा वापर करूनही आकर्षक रांगोळी तयार करता येते. (Photo: festive_needs/ Instagram)

  • 10/10

    Diwali Rangoli Designs 2020 Images, Photos: यावेळी तुम्ही अशाप्रकारे ईकोफ्रेंडली रांगोळीचाही पर्याय स्वीकारू शकता. (Photo: pallavi_artwork/Instagram)

Web Title: Diwali rangoli designs 2020 simple and latest diwali rangoli designs images photos pictures social media photos jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.