• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. indian politician congress sonia gandhi 74 birthday rare photos sdn

सोनिया गांधी @ 74, पाहा दुर्मिळ फोटो

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
  • इटलीतील विसेंजाजवळ असलेल्या एका छोट्या गावात सोनियाचा जन्म झाला. राजीव गांधींबरोबर त्यांचे लग्न झाले त्यावेळचे हे छायाचित्र (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)
    1/15

    इटलीतील विसेंजाजवळ असलेल्या एका छोट्या गावात सोनियाचा जन्म झाला. राजीव गांधींबरोबर त्यांचे लग्न झाले त्यावेळचे हे छायाचित्र (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 2/15

    वहिनी मनेका गांधीबरोबर सोनिया आणि राजीव गांधी (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र, छाया – आर. के. शर्मा)

  • 3/15

    इंदिरा गांधींच्या कुशित छोटा राहुल दिसतो आहे. छायाचित्रात राजीव आणि सोनियादेखील दिसत आहेत. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 4/15

    २४ मे १९९१ त्रिमूर्ती भवन परिसरात राजीव गांधींच्या पार्थिवाजवळ जाताना सोनिया दिसत असून, बरोबर अमिताभ बच्चनदेखील दिसत आहेत. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 5/15

    माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत चर्चा करताना सोनिया गांधी. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 6/15

    AIFACS नवी दिल्ली येथे राजीव गांधी यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनिया गांधी. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 7/15

    इंदिरा गांधीबरोबर राजीव आणि सोनिया गांधी, दीर संजय गांधीदेखील छायाचित्रात दिसत आहे. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 8/15

    अभिनेता राजेश खन्नाबरोबर सोनिया आणि राजीव. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 9/15

    ब्रेबॉर्न स्टेडियममधील सोनिया गांधी यांचा फोटो. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 10/15

    या फोटोमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसह राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी आणि राहुल, प्रियांका गांधी दिसत आहेत. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 11/15

    माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि विमानातून खाली उतरताना सोनिया गांधी या छायाचित्रात दिसत आहेत. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 12/15

    मिस्टर अॅण्ड मिसेस केनेथ गलब्रीथबरोबर त्रिमूर्ती ऑडिटोरियममध्ये बसलेल्या सोनिया गांधी. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 13/15

    प्रियांका, राहुल आणि पती राजीव गांधीसमवेत सोनिया गांधी. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 14/15

    इंदिरा गांधींच्या अस्ति त्रिमूर्ती भवनमध्ये नेताना राजीव गांधी आणि बरोबर सोनिया गांधी. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

  • 15/15

    इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली वाहतानाचे सोनिया आणि राजीव गांधी यांचे दिल्लीमधील छायाचित्र. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)

Web Title: Indian politician congress sonia gandhi 74 birthday rare photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.