• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. grapes decoration at vitthal rukmini temple pandharpur on the auspicious occasion of kamada ekadashi sdn

कामदा एकादशी : पंढरीच्या विठुरायासमोर द्राक्षांची आरास!

April 23, 2021 14:01 IST
Follow Us
  • पंढरपूर : लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळा विठूराया आणि रुक्मिणीमातेचं मंदिर. (फोटो सौजन्य - मंदिर समिती)
    1/6

    पंढरपूर : लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळा विठूराया आणि रुक्मिणीमातेचं मंदिर. (फोटो सौजन्य – मंदिर समिती)

  • 2/6

    श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चैत्री वारी कामदा एकादशी निमित्त श्री. विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक अशी द्राक्षाची आरास करण्यात आली आहे.

  • 3/6

    समितीने कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर द्राक्षांची आकर्षक आरास करुन सजवलं आहे.

  • 4/6

    श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे गर्भगृह, प्रवेशद्वार आदी ठिकाणी ही आरास करण्यात आली आहे.

  • 5/6

    कामदा एकादशीनिमित्र मंदिरात आरास करण्यात आली असली, तरी भाविकांना मात्र त्याचं प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाहीये.

  • 6/6

    करोनामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदीर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे.

Web Title: Grapes decoration at vitthal rukmini temple pandharpur on the auspicious occasion of kamada ekadashi sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.