• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mumbai unlock commuters rush to catch best bus during rush hours crowded bus stop see photos sdn

ट्रेनचा प्रवास अनलॉक कधी होणार? बसमधील गर्दी पाहून तुम्हालाही हाच प्रश्न पडेल

June 8, 2021 17:55 IST
Follow Us
  • मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पन्नास टक्के प्रवासी क्षमतेची अट असल्यामुळे अडचणींमुळे बेस्ट प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. (सर्व फोटो - अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
    1/6

    मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पन्नास टक्के प्रवासी क्षमतेची अट असल्यामुळे अडचणींमुळे बेस्ट प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. (सर्व फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/6

    सोमवारपासून (७ जून) निर्बंध शिथिल झाले आणि बेस्ट उपक्रमालाही पूर्ण प्रवासी क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी मिळाली. परंतु तरीही बेस्टच्या थांब्यावर प्रवाशांच्या रांगा कायम होत्या.

  • 3/6

    उभ्याने प्रवास करण्याची परवानगी नसल्याने अनेकजण बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र होते.

  • 4/6

    बसमधील दरवाजातून प्रवेश करतानाही प्रवासी एकच गर्दी करत होते.

  • 5/6

    सरकारी व खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाल्याने सकाळी व सायंकाळी बस थांब्यावर गर्दी होती.

  • 6/6

    राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी, पालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे.

Web Title: Mumbai unlock commuters rush to catch best bus during rush hours crowded bus stop see photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.