-
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीकास्त्र सोडलं. पण त्यांचा नेमका रोख कुणाकडे आहे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
-
आजच्या पत्रकार परिषदेत मोठं काहीतरी होईल, असं काही झालं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे.
-
भाजपा कार्यकर्ते आणि नेटकरी खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मीम्स शेअर करत आहेत.
-
-
-
Photo : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल!
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीकास्त्र सोडलं. पण त्यांचा नेमका रोख कुणाकडे आहे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
Web Title: Shivsena mp sanjay raut press conference memes viral on social media rmt