• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. d day the invasion of normandy 78th anniversary asj

PHOTO : सर्वात मोठी लष्करी कारवाई ठरलेल्या D-Day ला ७८ वर्षे पूर्ण

Updated: June 6, 2022 17:23 IST
Follow Us
  • जगात विविध काळात विविध ठिकाणी युद्ध प्रसंगांना सामोरे जावे लागेल आहे, अनेक मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई करण्यात आल्या
    1/12

    जगात विविध काळात विविध ठिकाणी युद्ध प्रसंगांना सामोरे जावे लागेल आहे, अनेक मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई करण्यात आल्या

  • 2/12

    ६ जून १९४४ ची कारवाईं ही एक मोठी लष्करी कारवाई म्हणून ओळखली जाते, यामध्ये दोस्त राष्ट्रांचे सैन्य हे जर्मनीचा ताबा असलेल्या फ्रान्स देशातील नॉर्मंडी नावाच्या किनाऱ्यावर यशस्वी उतरले

  • 3/12

    या दिवसाला D-Day म्हणूनही ओळखले जाते, या लष्करी कारवाईला Operation Overlord असं नाव देण्यात आले होते. या कारवाईनंतर जर्मनीचा निर्णायक पराभव करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात आले

  • 4/12

    इंग्लंडच्या किनाऱ्यावरुन विविध युद्धनौकांच्या माध्यमातून प्रवास करत नॉर्मंडी किनाऱ्यावर जीवघेणी लढाई लढत आणि मग किनाऱ्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवत ही कारवाई पूर्ण करण्यात आली

  • 5/12

    D-Day ची कारवाई ही ६ जूनच्या रात्री सुरु झाली. यामध्ये हजारो सैनिकांना नॉर्मंडी किनाऱ्याच्या आत विस्तृत भूभागावर उतरवण्यात आले. यामुळे जर्मनीचे आणखी सैन्य हे किनाऱ्यावर पोहचणार नाही याची काळजी घेण्यात आली

  • 6/12

    त्यानंतर दोस्त राष्ट्राने किनाऱ्यावर मोर्चेबांधणी केलेल्या जर्मनीच्या सैन्यावर विमानातून आणि युद्धनौकेच्या तोफांद्वारे भीषण बॉम्बहल्ला केला

  • 7/12

    तर हवामानाचा अचूक अंदाज घेत पहाटे किनाऱ्यावरील लष्करी कारवाईला सुरुवात झाली. तब्बल पाच हजार विविध युद्दनौकांच्या माध्यमातून काही तासात दोस्त राष्ट्राचे तब्बल दिड लाख सैन्य हे नॉर्मंडी किनाऱ्यावर यशस्वी उतरले

  • 8/12

    अर्थात किनाऱ्यावर सुरुवातीला पोहचललेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला किनाऱ्यावरील खंदकात भक्कम मोर्चेबांधणी केलेल्या जर्मनीच्या सैन्याने कडवा प्रतिकार केला

  • 9/12

    जेमतेम चार तास किनाऱ्यावर लढाई झाली असली तरी यामध्ये जर्मनीचे नऊ हजार पेक्षा जास्त सैनिक तर दोस्त राष्ट्राचे चार हजार पेक्षा जास्त सैनिक ठार झाले

  • 10/12

    दोन्ही बाजूंना जखमी झालेल्या सैनिकांची संख्या ही दहा हजार पेक्षा जास्त होती

  • 11/12

    D-Day च्या कारवाईमुळे फ्रान्समध्ये दोस्त राष्ट्रांचे सैन्य उतरण्याचा मार्ग मोकळा झाला, या कारवाईनंतर युरोपातील पश्चिम बाजूने जर्मनीची निर्णायक अशी पिछेहाट सुरु झाली

  • 12/12

    Operation Overlord या कारवाईसाठीची तयारी कित्येक महिने सुरु होती, अनेक यशस्वी कारवाईचे नेतृत्व General Bernard Montgomery या ब्रिटीश अधिकाऱ्याने केले

Web Title: D day the invasion of normandy 78th anniversary asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.