-

जगद्गगुरु संत तुकाराम महाराजांचा ३३७ वा पालखी सोहळा उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडत आहे. (सर्व फोटो – कृष्णा बनकर)
-
या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून देहूत हजारो वारकरी दाखल झाले आहेत.
-
आज मान्यवरांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन होणार आहे.
-
यानंतर दुपारी दोन ते अडीच वाजता पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल.
-
पालखी सोहळ्यानिमित्त देहूतील मुख्य मंदिरावर फुलांची आरास करण्यात आली आहे.
-
मंदिरावर तुकोबारायंचे छायाचित्र फुलांनी साकरले असून, ते सर्वांचे लक्ष वेधत आहे.
-
टाळ मृदंग आणि तुकोबांच्या नाम घोषाने देहू नगरी दुमदुमून गेली आहे.
-
महाराष्ट्रभरात वारकरी देहूत दाखल झालेत, त्यांच्यासाठी विविध मंडळांनी प्रसादाची सोय केली आहे.
-
या प्रसादाचा वारकरी आनंदाने आस्वाद घेताना दिसत आहेत.
-
संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवलेला असून, वारकरी कुतुहलाने पाहत आहेत.
-
करोनाच्या दोन वर्षानंतर यंदा वारकरी मोठ्या संख्येने देहूत पालखी सोहळ्यास दाखल झाले आहेत.
-
राज्यभरातून आलेले वारकरी रांगेत उभे राहून प्रसादाचा लाभ घेत आहेत.
-
राज्यभरातून आलेले वारकरी रांगेत उभार राहून प्रसादाचा लाभ घेत आहेत.
-
राज्यभरातून आलेले वारकरी रांगेत उभार राहून प्रसादाचा लाभ घेत आहेत.
-
तुकोबरायांच्या देहूतील प्रसाद हा वारकऱ्यांसाठी फार महत्वाचा असतो.
-
तुकोबरायांच्या देहूतील प्रसाद हा वारकऱ्यांसाठी फार महत्वाचा असतो.
-
विठू नामाच्या आणि ज्ञानोबा… तुकाराम अशा गजरात वाकरकरे तल्लीन झाले आहेत.
PHOTOS : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी देहूत जमला हजारो वैष्णवांचा मेळा
विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जाण्याची सर्वाना आस
Web Title: Photos thousands of vaishnavism gather for sant tukaram maharajs palkhi ceremony kjp 91 msr