-

International Yoga Day 2022: आज २१ जून म्हणजे जागतिक योगदिन. (फोटो: मुंबई पोर्ट ट्रस्ट)
-
जगभरामध्ये आज योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (फोटो: मुंबई पोर्ट ट्रस्ट)
-
अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मैदानांमध्ये तसेच सभागृहांमध्ये योगसाधना करण्यात आली. (फोटो: तानाजी गायकवाड)
-
मुंबईमध्येही ठिकठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन योगासने केली. (फोटो: तानाजी गायकवाड)
-
गेट वे ऑफ इंडियाजवळही मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumabi Port authority) आणि पतांजली योग समितीच्या (Patanjali) संयुक्त विद्यमाने योगदिनानिमत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (फोटो: मुंबई पोर्ट ट्रस्ट)
-
शाळेतल्या विद्यार्थांपासून ते सीआयएसएफ (CISF) आणि सीआरपीएफ (CRPF) चे जवान आणि अन्य नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. (फोटो: मुंबई पोर्ट ट्रस्ट)
-
मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. (फोटो: मुंबई पोर्ट ट्रस्ट)
-
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण अगदी उत्साहाने योगासने करताना दिसले. (फोटो: मुंबई पोर्ट ट्रस्ट)
-
योगेसने करताना मुंबईकर (फोटो: तानाजी गायकवाड)
-
गेट वे बरोबरच इतर अनेक ठिकाणी आज सामुहिक योगासने करण्यात आली. (फोटो: तानाजी गायकवाड)
-
आज सकाळ पासून मुंबईत पाऊस असतानाही मुंबईकरांनी विविध ठिकाणी योग करायला हजेरी लावली आहे. (फोटो: मुंबई पोर्ट ट्रस्ट)
-
उत्साहात योग दिन साजरा करताना मुंबईकर (फोटो: मुंबई पोर्ट ट्रस्ट)
International Yoga Day 2022: ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळ मुंबईकरांनी साजरा केला योगदिन
मुंबईमध्येही ठिकठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन योगासने केली.
Web Title: Mumbaikars celebrate international day of yoga 2022 near gateway of india ttg