Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. shree krishna janmashtami 2023 dahi handi celebration new bombay city school ghansoli navi mumbai photos sdn

Dahi Handi Photos: ‘गोविंदा रे गोपाळा…’ नवी मुंबईतील शाळेत दहीहंडीचा उत्साह

सकाळपासून घराघरातून कृष्ण व राधाच्या वेशभूषेत चिमुकले बाहेर पडू लागले आहे.

September 6, 2023 12:30 IST
Follow Us
  • Krishna Janmashtami 2023 In School Navi Mumbai
    1/12

    Shree Krishna Janmashtami 2023: भगवान श्रीकृष्णची जयंती कृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते.

  • 2/12

    या दिवशी श्रीकृष्णची मनोभावे पूजा केली जाते.

  • 3/12

    सकाळपासून घराघरातून कृष्ण व राधाच्या वेशभूषेत चिमुकले बाहेर पडू लागले आहे.

  • 4/12

    आज नवी मुंबईतील ‘न्यू बॉम्बे सिटी स्कूल’ घणसोली या शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात जन्माष्टमीचा सोहळा पार पडला.

  • 5/12

    श्रीकृष्णची वेशभूषा करत शाळेत आलेल्या मुलांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.

  • 6/12

    शाळेत दही हंडीची जय्यत तयारी करण्यात आली होती.

  • 7/12

    यावेळी मुलींनी तीन थर लावत उत्साहाने दही हंडी फोडली.

  • 8/12

    दहीहंडी फोडल्याचा उत्साह या मुलांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.

  • 9/12

    दही हंडीचा उपक्रम प्रामुख्याने शाळांमध्ये आनंदात साजरा झाला.

  • 10/12

    कृष्ण जन्माष्टमी हा भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण असतो.

  • 11/12

    (सर्व फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस आणि Pexels)

  • 12/12

    (हेही पाहा : झी मराठीच्या कलाकारांनी दिला कृष्ण जन्माष्टमीच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा)

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025दहीहंडी २०२५Dahihandi 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Shree krishna janmashtami 2023 dahi handi celebration new bombay city school ghansoli navi mumbai photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.