• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. election results 2023 good luck to the winner and taunt the loser statements from leaders across the country sgk

Election Results 2023 : जिंकणाऱ्याला शुभेच्छा आणि हरणाऱ्याला चिमटा; देशभरातील नेत्यांची चर्चेतील विधाने

Election Results Quotes : आज देशभर निवडणूक निकालांची रणधुमाळी सुरू होती. तीन राज्यांत भाजपाने स्पष्ट बहुमत सिद्ध केलंय. तर, काँग्रेसने केवळ एका राज्यात मुसंडी मारली. भाजपा आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या अटतटीच्या लढतीनंतर देशभरातून प्रतिक्रिया आल्या. या प्रतिक्रिया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात.

Updated: December 3, 2023 22:58 IST
Follow Us
  • सनातन धर्मावर टीका केल्यास दुष्परिणाम भोगावे लागतील, असं माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद म्हणाले.
    1/12

    सनातन धर्मावर टीका केल्यास दुष्परिणाम भोगावे लागतील, असं माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद म्हणाले.

  • 2/12

    तेलंगणात काँग्रेसला यश मिळाल्याने राहुल गांधींनी तेलंगणाच्या जनतेचे आभार मानले.

  • 3/12

    भाजपाच्या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केल्या भावना.

  • 4/12

    तेलंगणामधील काँग्रेसचा विजय रेवंत रेड्डी यांचा आहे, असं दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी म्हटलंय.

  • 5/12

    अमित शाहांनी एका जुन्या मुद्द्याला आज हात घातला.

  • 6/12

    तीन राज्यांत भाजपा विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपा कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि राज्यातील जनतेचे आभार मानले.

  • 7/12

    भाजपाच्या यशापेक्षाही काँग्रेसच्या अपयशाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. यामध्ये काँग्रेसने सनातन धर्माला डिवचल्याने त्यांचा पराजय झाल्याचं सर्वत्र बोललं जातंय.

  • 8/12

    चार राज्यातील निवडणुकांचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावरही होणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

  • 9/12

    भारत जोडोमुळे राहुल गांधींना तेलंगणात फायदा झाला असं माणिकराव ठाकरे म्हणाले आहेत.

  • 10/12

    तर दुसरीकडे आम्ही भाजपासोबत असल्यान आमच्या पायगुणामुळे भाजपाला यश मिळाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले.

  • 11/12

    निवडणूक काळात राहुल गांधींनी पनवती हा शब्द सातत्याने वापरला. परंतु, याच शब्दावरून राज्यातील भाजपा नेत्यांनी गांधीना प्रत्युत्तर दिलं.

  • 12/12

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विजयात भाजपाचं कौतुक केलं. (सर्व ग्राफिक्स – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Election results 2023 good luck to the winner and taunt the loser statements from leaders across the country sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.