• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bangladesh protesters looted official residence of former prime minister sheikh hasina stole blouses sarees dior bags and even innerwear spl

भांडी, संगणक, पेंटिंग्ससह साड्याही पळवल्या; बांगलादेशच्या पंतप्रधान निवासस्थानात आंदोलकांचा धुडगुस, पाहा फोटो

Protesters loot PM residence: बांगलादेशातील हिंसक निदर्शनांदरम्यान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला करून त्यांचे सर्व सामान लुटले. या लुटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated: August 6, 2024 14:16 IST
Follow Us
  • Bangladesh protests
    1/14

    बांगलादेशातील हिंसक निदर्शनांदरम्यान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या दरम्यान आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरात म्हणजेच पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसून गोंधळ घातला आणि लुटमार केली.

  • 2/14

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानातून सामान घेऊन जाताना दिसत आहेत.

  • 3/14

    आंदोलकांनी शेख हसीना यांच्या खोलीतून त्यांची साडीही लुटली.

  • 4/14

    ढाका येथील पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान असलेल्या गणो भवन येथे लुटमार करताना सापडलेल्या वस्तू आंदोलकांनी पळवून नेल्या.

  • 5/14

    आंदोलक शेख हसीना यांच्या निवासस्थानातून एक बकरी घेऊन जात असल्याचेही या फोटोत दिसून आले आहे.

  • 6/14

    या छायाचित्रात दिसत आहे की काही आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी घरच्या सारखे आराम करताना दिसले, तर काहीजण जेवण करतानाही दिसले.

  • 7/14

    चोरी आणि लुटीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

  • 8/14

    आंदोलक पंतप्रधान निवासस्थानातून संगणक, मोठे खोके, बदके, चहाचे कप, भांडी, कार्पेट, फर्निचर आणि पेंटिंग्स घेऊन जाताना दिसले.

  • 9/14

    आंदोलकांनी शेख हसीना यांचा ब्लाउज आणि अंडरगारमेंटही सोडले नाही.

  • 10/14

    गोंधळाच्या वेळी, ज्याला जे काही सापडले तो ते घेऊन पळून गेला.

  • 11/14

    यादरम्यान, आंदोलकांना रोखणारे कोणीच नव्हते.

  • 12/14

    एक तासाच्या लुटमारीनंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांचा पाठलाग केला.

  • 13/14

    शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर शेकडो आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता.

  • 14/14

    घरात आंदोलकांची गर्दी असल्याचे या छायाचित्रात दिसत आहे.
    (Photos Source: REUTERS and Instagram)

TOPICS
बांगलादेशBangladeshमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bangladesh protesters looted official residence of former prime minister sheikh hasina stole blouses sarees dior bags and even innerwear spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.