Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. followers tributes to mahatma phule on his birth anniversary at phule wada pune prakash ambedkar spl

Photos : महात्मा फुले जयंतीदिनी पुण्यातील फुले वाड्यावर अनुयायांकडून अभिवादन, प्रकाश आंबेडकरांचीही उपस्थिती…

Mahatma Phule Jayanti 2025 : त्यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील फुले वाड्यात अनुयायांनी अभिवादन केले.

April 11, 2025 18:55 IST
Follow Us
  • Tributes to Mahatma Phule on his birth anniversary at Phule Wada rom followers
    1/9

    आज महात्मा ज्योतिबा फुले यांची १९७ वी जयंती साजरी केली जात आहे. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)

  • 2/9

    ते एक समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांनी त्यांचे जीवन शोषितांच्या शिक्षणासाठी आणि उत्थानासाठी तसेच अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी समर्पित केले. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)

  • 3/9

    त्यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील फुले वाड्यात अनुयायांनी अभिवादन केले. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)

  • 4/9

    यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)

  • 5/9

    त्यांच्या पत्नी तसेच मुलगाही यावेळी अभिवादन करताना दिसून आले. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)

  • 6/9

    दरम्यान, महात्मा फुले जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीने महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)

  • 7/9

    दरम्यान हे आजचे फुले वाड्यातील दृश्य लोकसत्ताच्या छायाचित्रकारांनी टिपले आहेत. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)

  • 8/9

    दिवसभरामध्ये विविध राजकीय नेते अभिवादन करून गेले. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)

  • 9/9

    (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन) हेही पाहा – Photos : डोक्यावर टोपी, हातात पर्स आणि गोड हसू; अमृता धोंगडेच्या नव्या फोटोंनी वेधलं लक्ष

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Followers tributes to mahatma phule on his birth anniversary at phule wada pune prakash ambedkar spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.