• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • अजित पवार
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. tmc mp nusrat jahan new year photoshoot sdn

पाहा खासदार नुसरत जहाँ यांचा New Year Look

January 6, 2020 15:11 IST
Follow Us
  • खासदार नुसरत जहाँ या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. (फोटो - नुसरत जहाँ/ फेसबुक)
    1/8

    खासदार नुसरत जहाँ या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. (फोटो – नुसरत जहाँ/ फेसबुक)

  • 2/8

    नुसरत यांचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज साऱ्यांनाच भावत आहे. (फोटो – नुसरत जहाँ/ फेसबुक)

  • 3/8

    नुसरत जहाँ या पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. (फोटो – नुसरत जहाँ/ फेसबुक)

  • 4/8

    नुसरत या सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. (फोटो – नुसरत जहाँ/ फेसबुक)

  • 5/8

    राजकारण आणि चित्रपटांमध्ये व्यस्त असूनही त्या आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतात. (फोटो – नुसरत जहाँ/ फेसबुक)

  • 6/8

    नुकताच त्यांनी आपल्या फेसबूक पेजवर नवीन फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो – नुसरत जहाँ/ फेसबुक)

  • 7/8

    नव्या वर्षाचे स्वागत करताना त्यांनी हे फोटोशूट केलं आहे. (फोटो – नुसरत जहाँ/ फेसबुक)

  • 8/8

    त्यांच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. (फोटो – नुसरत जहाँ/ फेसबुक)

Web Title: Tmc mp nusrat jahan new year photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.