• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. special photos with quotes of swami vivekananda scj

PHOTO: ‘अनुभवच आपला गुरु’ हे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांची जयंती

१२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारतभर राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो.

Updated: January 12, 2023 10:10 IST
Follow Us
  • भारताची संस्कृती, सभ्यता आणि अध्यात्म याची ओळख जगाला घडवून देणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे.
    1/9

    भारताची संस्कृती, सभ्यता आणि अध्यात्म याची ओळख जगाला घडवून देणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे.

  • 2/9

    १२ जानेवारी १८६३ रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी होते. आईने घडवलेल्या संस्कारांमुळे विवेकानंद यांचे व्यक्तीमत्त्व घडले. विवेकानंद लहान असताना आपल्या आई वडिलांना विविध प्रकारचे प्रश्न विचारत आणि निरुत्तर करत

  • 3/9

    स्वामी विवेकानंद हे नऊ भावंडांपैकी एक होते. समाजात अशा धर्माची निर्मिती झाली पाहिजे जो जातीभेद नष्ट करेल हा त्यांचा विचार होता

  • 4/9

    स्वामी विवेकानंद यांची जयंती देशभरात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते

  • 5/9

    रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते.

  • 6/9

    स्वामी विवेकानंद यांनी शिकागो या ठिकाणी केलेले भाषण आजही प्रेरणादायी वाटावे असेच आहे

  • 7/9

    स्वामी विवेकानंद यांचे विचार वाचून आजही अनेकांना प्रेरणा मिळते, जगभरात त्यांचे अनुयायी आहेत

  • 8/9

    स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र होते, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना विवेकानंद हे नाव दिले

  • 9/9

    एकाग्रतेने वाचन करा, ध्यानधारणा करा यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते असं स्वामी विवेकानंद कायम सांगत

TOPICS
स्वामी विवेकानंदSwami Vivekananda

Web Title: Special photos with quotes of swami vivekananda scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.