-
करोनाचं संकट वाढल्याने आता जगभरातल्या पुतळ्यांनाही मास्क -ग्लोव्ह्ज यांचं संरक्षण देण्यात आलं आहे. इटली येथील संताच्या पुतळ्यावर मास्क लावला गेला आहे. या संदर्भातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
चीनमधल्या वुहानमध्ये जिथून करोनाची सुरुवात झाली त्या ठिकाणीही पुतळ्यांवर मास्क लावण्यात आले आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो प्रसिद्ध जापनिज डॉग म्हणून ओळखला जाणारा हॅचिको या पुतळ्यालाही मास्क लावण्यात आला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो The Greyfairs Bobby या पुतळ्यालाही मास्क लावण्यात आला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो फ्रँक साईडबॉटमच्या पुतळ्यालाही मास्क लावण्यात आला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो कॅलिफोर्नियात असणारा हा पुतळाही मास्कने झाकण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो करोनाचं संकट सगळ्या जगावर आलं आहे. त्यामुळे माणसं तर काळजी घेत आहेतच शिवाय पुतळेही मास्क लावून झाकण्यात आले आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो
Coronavirus : जगभरातील पुतळ्यांना फेस मास्क, ग्लोव्हजचं संरक्षण
Web Title: Corona virus outbreak statues around the world wear masks and gloves see photos scj