• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ayodhya gets ready for ram temple along with beautification scsg

अयोध्या सजली… शहरातील घरं, रस्ते, दुकानं सारं काही ग्राफिटी पेंटिगने नटली

५ ऑगस्टच्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी

July 30, 2020 17:28 IST
Follow Us
  • राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरु झाली आहे. अयोध्येमधील अनेक घरं, भिंती आणि खांबांवर रंगरंगोटी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी प्रभू राम आणि रामायणातील प्रसंगांची चित्रे काढण्यात आली आहेत.(Photo: Twitted by Twitter/ANI)
    1/

    राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरु झाली आहे. अयोध्येमधील अनेक घरं, भिंती आणि खांबांवर रंगरंगोटी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी प्रभू राम आणि रामायणातील प्रसंगांची चित्रे काढण्यात आली आहेत.(Photo: Twitted by Twitter/ANI)

  • 2/

    हे पाहा भवगान श्री कृष्णाचे भिंतीवर काढलेले सुंदर चित्र(Photo: Twitted by Twitter/ANI)

  • 3/

    याला म्हणतात लार्जर दॅन लाइफ चित्र… (Photo: Twitted by Twitter/muna_biswa)

  • 4/

    अनेक रस्त्यांवरील खांब, पिलर, पूल आणि सर्वाजनिक ठिकाणीवरील वस्तूंचे शुशोभिकरण करण्यात येत आहे.(Photo: Twitted by Twitter/ANI)

  • 5/

    अगदी साध्या चित्रांपासून ते ग्राफीटीसारखी चित्रेही काढण्यात येत आहेत. (Photo: Twitted by Twitter/ANINewsUP)

  • 6/

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शेकडो कामगार शहराच्या शुशोभिकरणाचे काम करत आहेत.(Photo: Twitted by Twitter/ANI)

  • 7/

    हे आणखीन एक सुंदर चित्र…(Photo: Twitted by Twitter/PK_Official_4U)

  • 8/

    रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कुंपणांच्या भिंतीवरही सुरेख चित्र रेखाटण्यात आली आहेत. (Photo: Twitted by Twitter/ANI)

  • 9/

    अशाप्रकारे अयोध्येमधील शेकडो भिंतींनी कात टाकली असून नवीन आकर्षक स्वरुप त्यांना मिळालं आहे(Photo: Twitted by Twitter/priyagupta999)

  • 10/

    सुंदर चित्रे काढल्याने संपूर्ण परिसराला अप्रतिम लूक आला आहे. (Photo: Twitted by Twitter/ANINewsUP)

  • 11/

    दुकाने, घरे सर्व काही 'श्री राम'मय झालं आहे.(Photo: Twitted by Twitter/ANINewsUP)

  • 12/

    घरांनाही रंग देण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी परवानगी न घेता रंग दिल्याने स्थानिकांनी थेट पोलिसांकडे तक्रार केल्याचे प्रकारही समोर आले आहेत(Photo: Twitted by Twitter/muna_biswa)

  • 13/

    हा फोटोही आयोध्येमधील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या खांबांवरील कलाकृतीचे दर्शन घडवत असल्याचे सांगत व्हायरल होत आहे.(Photo: Twitted by Twitter/PK_Official_4U)

  • 14/

    भगवान हनुमानाचे चित्र रेखाटताना कलाकार.. (Photo: Twitted by Twitter/AmbuAsokanV)

  • 15/

    हा संपूर्ण चौकच चित्रांनी भरून गेल्याने अगदीच आकर्षक दिसत आहे(Photo: Twitted by Twitter/priyagupta999)

Web Title: Ayodhya gets ready for ram temple along with beautification scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.