• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. maharashtra police tweets series of precautions with creative use of marathi serials name scsg

तुला पाहते रे, असंभव अन्… महाराष्ट्र पोलिसांच्या Creativity ला आला बहर; पाहा ही Tweets ची ‘मालिका’

महाराष्ट्र पोलिसांकडून हटके स्टाइलने जनजागृती

October 16, 2020 13:42 IST
Follow Us
  • देशामधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आल्यानंतरही करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या भागांना सील करण्यात येत आहे. शक्य त्या सर्व मार्गांनी करोनाचा फैलाव थांबवण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र असत असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांची संख्याही जास्तच आहे. अशा लोकांवर पोलीस कारवाई केली जात आहे. तरीही रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी होतानाचे चित्र दिसत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवरुन घरीच थांबा, मास्क घाला, करोनाचा फैलाव होणार नाही यासंदर्भात काळजी घ्या, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या असे एक ना अनेक जनजागृतीचे संदेश अगदी हटके स्टाइलने मिम्सच्या भाषेत देण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आता महाराष्ट्र पोलिसांनी मराठी मालिकांची नाव वापरुन मास्क आणि करोनासंदर्भातील काही पोस्टर्स ट्विट केलेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुढील 'एपिसोड' मध्ये काय होणार हे तुम्हीच ठरवू शकता! चला, सर्व खबरदारी घेऊन या 'सिरीयल'चा शेवट करूया असं म्हणत केलेल्या या ट्विटमधील महाराष्ट्र पोलिसांची क्रिएटीव्हीटी पाहुयात...
    1/

    देशामधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आल्यानंतरही करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या भागांना सील करण्यात येत आहे. शक्य त्या सर्व मार्गांनी करोनाचा फैलाव थांबवण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र असत असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांची संख्याही जास्तच आहे. अशा लोकांवर पोलीस कारवाई केली जात आहे. तरीही रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी होतानाचे चित्र दिसत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवरुन घरीच थांबा, मास्क घाला, करोनाचा फैलाव होणार नाही यासंदर्भात काळजी घ्या, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या असे एक ना अनेक जनजागृतीचे संदेश अगदी हटके स्टाइलने मिम्सच्या भाषेत देण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आता महाराष्ट्र पोलिसांनी मराठी मालिकांची नाव वापरुन मास्क आणि करोनासंदर्भातील काही पोस्टर्स ट्विट केलेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुढील 'एपिसोड' मध्ये काय होणार हे तुम्हीच ठरवू शकता! चला, सर्व खबरदारी घेऊन या 'सिरीयल'चा शेवट करूया असं म्हणत केलेल्या या ट्विटमधील महाराष्ट्र पोलिसांची क्रिएटीव्हीटी पाहुयात…

  • 2/

    तुला पाहते रे पण…

  • 3/

    असंभव आहे म्हणे

  • 4/

    मास्क न वापरल्याने…

  • 5/

    ते नियमितपणे हात धुतात आणि तुम्ही?

Web Title: Maharashtra police tweets series of precautions with creative use of marathi serials name scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.