• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. indian cricketer all rounder hardik pandya lamborghini toyota mercedes range rover car collection social media photos jud

चार कोटींच्या लॅम्बॉर्गिनीपासून इटीओसपर्यंत… ‘असं’ आहे हार्दिक पांड्याचं कार्स कलेक्शन

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. कधी आपल्या वक्तव्यांमुळे तर कधी आपल्या स्टायलिस्ट लाईफस्टाईलमुळे त्याची चर्चा असते. त्याच्या कार्सचं कलेक्शनही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ४ कोटींच्या लँम्बॉर्गिनीपासून ७ लाखांच्या इटीओसपर्यंत अनेक गाड्यांचं त्याच्याकडे कलेक्शन आहे.
    1/6

    भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. कधी आपल्या वक्तव्यांमुळे तर कधी आपल्या स्टायलिस्ट लाईफस्टाईलमुळे त्याची चर्चा असते. त्याच्या कार्सचं कलेक्शनही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ४ कोटींच्या लँम्बॉर्गिनीपासून ७ लाखांच्या इटीओसपर्यंत अनेक गाड्यांचं त्याच्याकडे कलेक्शन आहे.

  • 2/6

    हार्दिकच्या कलेक्शनमध्ये २.२ कोटींची Mercedes-AMG G63 ही कारदेखील आहे.

  • 3/6

    हार्दिकच्या कलेक्शनमध्ये जवळपास ४ कोटींची Lamborghini Huracan EVO देखील आहे.

  • 4/6

    पांड्याकडे आलीशान रेंज रोवरही आहे.

  • 5/6

    हार्दिकच्या कार्सच्या कलेक्शनमध्ये ७० लाखांची Audi A6 35TDI आहे.

  • 6/6

    याव्यतिरिक्त हार्दिकच्या कार्सच्या ताफ्यात त्याच्याकडे असेलेल्या कार्सपैकी सर्वात स्वस्त Toyota Etios देखील आहे.

Web Title: Indian cricketer all rounder hardik pandya lamborghini toyota mercedes range rover car collection social media photos jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.