• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. netizens shared very funny memes after trumps defeat in us election scj

मीच जिंकलो.. म्हणणाऱ्या ट्रम्प यांची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • अमरेकिच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प हरले आणि तो निकाल येताच नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.. (सर्व फोटो सौजन्य- इंस्टाग्राम )
    1/15

    अमरेकिच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प हरले आणि तो निकाल येताच नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.. (सर्व फोटो सौजन्य- इंस्टाग्राम )

  • 2/15

    आपण निवडणूक का हरलो हे सांगताना…

  • 3/15

    अत्यंत बोलकं मीम सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे

  • 4/15

    या ओळी विविध प्रकारे लिहित सोशल मीडियावर ट्रम्प यांना ट्रोल करण्यात आलं आहे

  • 5/15

    बाय बाय ट्रम्पचा टी शर्ट आणि त्यावर भेदरलेल्या ट्रम्प यांचा चेहरा

  • 6/15

    पराभवानंतर ट्रम्प यांची अवस्था कशी झाली असेल हे दाखवणारं मीम

  • 7/15

    भारतीय नेटकऱ्यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे

  • 8/15

    बायडन ट्रम्प यांना फोन करुन व्हाईट हाऊसचा पासरवर्ड मागताना…

  • 9/15

    हे मीम पाहून आवरणार नाही तुमचं हसू

  • 10/15

    ट्रम्प आणि बायडन यांच्यात जी लढत झाली त्यात बायडनच जिंकतील असा विश्वास व्यक्त होत होता मात्र ट्रम्प यांनी कालही त्यांचा पराभव मान्य केला नाही ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली

  • 11/15

    डोनाल्ड ट्रम्प यांचं हे मीमही होतंय चांगलंच व्हायरल

  • 12/15

    ओबामा आणि ट्रम्प आपसात काय संवाद साधत आहेत… तुम्हीच पाहा हे धमाल मीम

  • 13/15

    नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला मानलंच पाहिजे असंच हे मीम पाहून वाटतंय

  • 14/15

    हे मीम पाहूनही आपल्याला हसू आवरणार नाही

  • 15/15

    ट्रम्प यांना पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे हेच हे मीम सांगतंय

TOPICS
डोनाल्ड ट्रम्पDonald Trump

Web Title: Netizens shared very funny memes after trumps defeat in us election scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.