Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. madhya pradesh a girl climbed atop a hoarding at bhandari bridge in indore pardesipura scsg

प्रेम की वेडेपणा… आईने प्रेमविवाहाची परवानगी नाकरली; मुलगी होर्डिंगवर चढली

रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली

Updated: September 9, 2021 18:36 IST
Follow Us
  • मध्य प्रदेशमधील इंदूर शहरातील परदेशीपुरा भागामध्ये भंडारी पूल परिसारात एक अल्पवयीन तरुणी रस्त्यावरील होर्डींगवर जाऊन बसल्याची घटना रविवारी समोर आली. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)
    1/5

    मध्य प्रदेशमधील इंदूर शहरातील परदेशीपुरा भागामध्ये भंडारी पूल परिसारात एक अल्पवयीन तरुणी रस्त्यावरील होर्डींगवर जाऊन बसल्याची घटना रविवारी समोर आली. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)

  • 2/5

    आपल्या प्रियकराशीच आपल्याला लग्न करायचं आहे असा या तरुणीचा हट्टा होता.

  • 3/5

    परदेशीपुरा पोलीस स्थानकातील मुख्य अधिकारी असणाऱ्या अशोक पट्टीदार यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली.

  • 4/5

    "आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न करण्यास आईचा विरोध असल्याने ही अल्पवयीन मुलगी होर्डींगवर चढली होती," असं अशोक यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

  • 5/5

    या मुलीला समजवण्यासाठी खाली रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अखेर पोलिसांनी या मुलीच्या प्रियकराच्या मदतीने तिची समजूत घातली आणि यशस्वीपणे तिला होर्डींगवरुन खाली उतरण्यास भाग पाडलं

Web Title: Madhya pradesh a girl climbed atop a hoarding at bhandari bridge in indore pardesipura scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.