• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ljp ramvilas paswan son chirag paswan ljp bio wiki age networth income see inside photos of ramvilas paswan luxurious house bihar election results 2020 jud

घर नाही तर महाल… पाहा चिराग पासवान यांच्या अलिशान घराची झलक

Updated: September 9, 2021 18:36 IST
Follow Us
  • Chirag Paswan House : लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हे आपले वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्ष आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. चिराग पासवान हे आपल्या आईसोबत पाटण्यातील घरात राहतात. त्यांचं दिल्लीतही एक घर आहे. अनेकदा त्यांच्या घराची चर्चा सुरू असते. तर पाहूया त्यांच्या घराची एक झलक.
    1/11

    Chirag Paswan House : लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हे आपले वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्ष आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. चिराग पासवान हे आपल्या आईसोबत पाटण्यातील घरात राहतात. त्यांचं दिल्लीतही एक घर आहे. अनेकदा त्यांच्या घराची चर्चा सुरू असते. तर पाहूया त्यांच्या घराची एक झलक.

  • 2/11

    घराच्या आतमध्ये रामविलास पासवान यांनी आपल्या वडिलांची मूर्ती बसवली आहे.

  • 3/11

    त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी एकत्र जमून त्यांना श्रद्धांजली अर्पित करतात.

  • 4/11

    घराच्या आतमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो लावण्यात आले आहेत.

  • 5/11

    त्यांच्या घरातील बैठक व्यवस्थाही अतिशय उत्तम आहे.

  • 6/11

    याठिकाणी राम विलास पासवान यांचाही मोठा फोटो लावण्यात आला आहे. अनेकदा रामविलास पासवान आणि चिराग पासवान या ठिकाणी राजकीय चर्चा करताना दिसले होते.

  • 7/11

    चिराग पासवान यांच्या तीन बहिणी आहेत.

  • 8/11

    रामविलास पासवान यांनी दोन लग्न केली होती. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं.

  • 9/11

    वडिलांच्या निधनानंतर चिराग पासवान हे राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. आपल्या पक्षाची धुरा ही त्यांच्याच खांद्यावर आहे.

  • 10/11

    ८ ऑक्टोबर २०२० रोजी रामविलास पासवान यांचं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते.

  • 11/11

    रामविलास पासवान यांनी केंद्रात अनेकदा मंत्रीपदही भूषवलं होतं.

Web Title: Ljp ramvilas paswan son chirag paswan ljp bio wiki age networth income see inside photos of ramvilas paswan luxurious house bihar election results 2020 jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.