• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. nitish kumar bihar election bihar cm bihar man cut his finger after nitish kumar become chief minister anil sharma bmh

तुमच्यासाठी काय पण! नितीश कुमार मुख्यमंत्री होताच कापलं बोट

आतापर्यंत केला चार बोटांचा त्याग

Updated: September 9, 2021 18:34 IST
Follow Us
  • नेत्यांसाठी कार्यकर्ते काय करतील सांगता येत नाही. तुमच्यासाठी काय पण म्हणत नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागाच्या घटना ऐकायला मिळतात. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस/जनसत्ता)
    1/10

    नेत्यांसाठी कार्यकर्ते काय करतील सांगता येत नाही. तुमच्यासाठी काय पण म्हणत नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागाच्या घटना ऐकायला मिळतात. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस/जनसत्ता)

  • 2/10

    संग्रहीत

  • 3/10

    विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर नितीश कुमार यांनी १६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

  • 4/10

    मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार विराजमान होताच व्यक्तीनं बोट कापून अर्पण केलं. ही घटना जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

  • 5/10

    वैना गावातील ४५ वर्षीय अनिल शर्मा उर्फ अली बाबा यांनी चौथ बोट कापून घेतलं. यापूर्वीही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तीन बोट कापलेली आहेत.

  • 6/10

    नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अनिल शर्मा यांनी चौथ बोट कापून गोरैया बाबाला अर्पण केली. (छायाचित्र/पीटीआय)

  • 7/10

    याआधी २००५, २०१० आणि २०१५मध्येही नितीश कुमारांनी शपथ घेतल्यानंतर बोट कापले होते. अनिल शर्मा यांनी नितीश कुमारांसाठी केलेला त्याग बघून लोकही चक्रावले आहेत.

  • 8/10

    मला असं करताना आनंद मिळतो, असं अनिल शर्मा यांचं म्हणणं आहे.

  • 9/10

    अनिल शर्मा यांनी यावेळीही नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गोरैया बाबा यांच्याकडे नवस केला होता. त्यांची इच्छा ईश्वरानं पूर्ण केली. त्यामुळे त्यांनी बोट अर्पण केलं. (छायाचित्र/पीटीआय)

  • 10/10

    नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्याच्या खुशी अनिल शर्मा संपूर्ण गावासाठी जेवणही देणार आहेत. तसं त्यांनी म्हटलं आहे. (छायाचित्र/पीटीआय)

Web Title: Nitish kumar bihar election bihar cm bihar man cut his finger after nitish kumar become chief minister anil sharma bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.