Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. brazil man drops iphone from plane sgy

अबब! विमानातून ९८४ फूट खाली पडूनही iPhone सुरक्षित; व्हिडीओही केला रेकॉर्ड

विमानाच्या खिडकीतून फोटो काढण्यासाठी iPhone बाहेर काढला होता

Updated: September 9, 2021 00:42 IST
Follow Us
  • ब्राझीलचे डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर एर्नेस्टो यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल असा अनुभव त्यांना आला आहे. विमानात प्रवास करत असताना चक्क त्यांचा iPhone खाली पडला.
    1/10

    ब्राझीलचे डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर एर्नेस्टो यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल असा अनुभव त्यांना आला आहे. विमानात प्रवास करत असताना चक्क त्यांचा iPhone खाली पडला.

  • 2/10

    एर्नेस्टो कॅब्रो फ्रिओ येथे विमानातून प्रवास करत होते. यावेळी त्यांनी काही क्षण टिपण्यासाठी मोबाइल विमानाच्या छोट्या खिडकीतून बाहेर काढला.

  • 3/10

    यावेळी त्यांनी काही क्षण टिपण्यासाठी मोबाइल विमानाच्या छोट्या खिडकीतून बाहेर काढला.

  • 4/10

    मात्र यावेळी हवेच्या वेगाने त्यांच्या हातातून मोबाइल निसटला आणि खाली जाऊन पडला. एर्नेस्टो यांना आता आपला फोन सापडणार नाही असंच वाटत होतं.

  • 5/10

    युट्यूबवर विमानातील हा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे.

  • 6/10

    एर्नेस्टो यांना वाटलं आता काही आपला फोन मिळणार नाही. पण जेव्हा त्यांनी जीपीएस ट्रॅकिंगचा वापर केला तेव्हा मोबाइल बीचजवळच पडला असल्याचं दिसलं.

  • 7/10

    मोबाइल मिळण्यासाठी ते बीचच्या दिशेने गेले आणि तिथे ९८४ फुटांवरुन पडलेला मोबाइल सुरक्षित असल्याचं पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

  • 8/10

    स्क्रीन प्रोटेक्टर आणि कव्हरचं थोडं नुकसान वगळता मोबाइल एकदम सुरक्षित असल्याचं एर्नेस्टो यांनी सांगितलं आहे.

  • 9/10

    विशेष म्हणजे मोबाइलमध्ये १५ सेकंदाचा विमानातून खाली पडतानाचा व्हिडीओही शूट झाला आहे.

  • 10/10

    समुद्रापासून २०० मीटर अंतरावर हा मोबाइल पडला होता. विशेष म्हणजे यावेळी मोबाइलची बॅटरीही १६ टक्क्यांपर्यंत होती.

Web Title: Brazil man drops iphone from plane sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.