Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. slogans on indian trucks coronavirus awareness in unique way scsg

Photos : ‘टीका लगावले पगली करोना…’; करोना लसीकरणाच्या जनजागृतीसाठी ट्रक्सचा भन्नाट वापर

भारतामधील मालवाहू ट्रक्स हे मागील बाजूला लिहिण्यात आलेल्या वन लायनर्ससाठी ओळखले जातात. याच वापर करोना लसीकरणासंदर्भातील जनजागृतीसाठी करण्यात आलाय

June 9, 2021 10:56 IST
Follow Us
  • Corona slogans on trucks
    1/5

    मध्य प्रदेशमध्ये करोना लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी चक्क ट्रकची मदत घेण्यात आलीय. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)

  • 2/5

    या मोहिमेमअंतर्ग व्हॅक्सीन मौत नाही जिंदगी हैं! खुद भी बचे दुसरो को भी बचाऐ अशापद्धतीच्या वन लायनर्स ट्रक्सच्या मागे लिहिण्यात आले आहेत.

  • 3/5

    भोपाळमधील प्रशासनाने ही अनोखी मोहीम हाती घेतील आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घ्यावं यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. या फोटोमध्ये मागील ट्र्कवरील स्लोग पाहा, "हसं मत पगली प्यार हो जाएगा, टीका लगावले करोना हार जाऐगा!"

  • 4/5

    मैं टीका लगवा के चली जाऊंगी, तुम देखतो रहियो, अशी ओळ लिहिताना हा पेंटर.

  • 5/5

    भारतामधील मालवाहू ट्रक्स हे मागील बाजूला लिहिण्यात आलेल्या वन लायनर्ससाठी ओळखले जातात. याच ओळखीचा वापर आता करोना लसीकरणाच्या जागृतीसाठी केला जात आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Slogans on indian trucks coronavirus awareness in unique way scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.