Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. know about sachet tandon and parampara thakur famous singers on social media avb

सोशल मीडियावर एका गाण्यामुळे व्हायरल झालेलं हे कपल आहे तरी कोण?; जाणून घ्या त्यांच्या विषयी

त्यांचे ‘मीरा के प्रभू’ हे गाणे हिट ठरले आहे.

June 15, 2021 17:02 IST
Follow Us
  • Sachet Tandon , Parampara Thakur, singers, social media, sachet parampara, sachet parampara video,
    1/15

    सोशल मीडियावर कधी कोण लोकप्रिय ठरेल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एका कपलचे गाणे गातानाचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. पण ते कोण आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्या कपल विषयी..

  • 2/15

    सोशल मीडियावर चर्चेत असणारी जोडी म्हणजे साचेत टंडन आणि परंपरा ठाकूर.

  • 3/15

    सध्या त्यांचे गाणे गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

  • 4/15

    त्यांचे 'मीरा के प्रभू' हे गाणे हिट ठरले आहे.

  • 5/15

    या गाण्याला जवळपास ३ कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.

  • 6/15

    साचेत आणि परंपरा यांनी 'द व्हॉइस इंडिया' या शोच्या पहिल्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता.

  • 7/15

    या जोडीने आजवर बॉलिवूड चित्रपटांमधील देखील गाणी गायिली आहेत.

  • 8/15

    साचेतने 'कबीर सिंग' या हिट चित्रपटातील बेखयाली हे गाणे गायले आहे.

  • 9/15

    तर 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटातील देखील गाणे गायले असून संगीतबद्ध केले आहे.

  • 10/15

    परंपराने वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटातील मुकाबला हे गाणे गायले आहे.

  • 11/15

    साचेत आणि परंपराने काही वर्षे एकमेकांना डेट केले होते.

  • 12/15

    त्यानंतर २०२०मध्ये त्यांनी लग्न केले.

  • 13/15

    आता सोशल मीडियावर त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

  • 14/15

    त्यांच्या यूट्यूब चॅनेलचे १ मिनियन सब्सक्रायबर झाले आहेत.

  • 15/15

    (All Photos: sachettandonofficial instagram)

Web Title: Know about sachet tandon and parampara thakur famous singers on social media avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.