Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 70 year old artitst of madhya pradesh carves namokar mantra on electric bulbs using hammer chisel ttg

Photo: छिन्नी हातोड्यानं बल्बवर नमोकार मंत्राचं कोरीव काम

७० वर्षीय विमलचंद्र जैन हे हातोडा आणि छिन्नी वापरून इलेक्ट्रिक बल्बवर ‘नमोकार मंत्र’ कोरतात.

September 16, 2021 12:18 IST
Follow Us
  • art on blub
    1/10

    हे कलाकार मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेरमधील आहेत. (सर्व फोटो- @ANI/Twitter )

  • 2/10

    याचं वय फक्त ७० वर्षे आहे.

  • 3/10

    ७० वर्षीय विमलचंद्र जैन हे हातोडा आणि छिन्नी वापरून इलेक्ट्रिक बल्बवर ‘नमोकार मंत्र’ कोरतात.

  • 4/10

    या कामासाठी त्यांना सुमारे २-३ तास ​​लागतात.

  • 5/10

    “माझे कुटुंब आमच्या दुकानात भांडीवर नावे कोरत असत, आणि अशा प्रकारे मी ही कला देखील शिकलो,” असं ते एएनआयशी बोलतांना सांगतात.

  • त्यांना या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
  • 6/10

    ‘नमोकार मंत्र’ कोरण्याव्यतिरिक्त, ते देवांचे आद्याक्षर किंवा नावे देखील कोरु शकतात

  • विमलचंद्र यांच्या कलेच कौतुक केलं जात आहे.
  • 7/10

    फोटो- @ANI/Twitter

  • 8/10

    फोटो- @ANI/Twitter

TOPICS
कलाArt

Web Title: 70 year old artitst of madhya pradesh carves namokar mantra on electric bulbs using hammer chisel ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.