• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. bride creates first look wedding photos with her dog images go viral ttg

Photos: वधूने तिच्या कुत्र्यासह केले लग्नाचे खास फोटोशूट!

एका अमेरिकन वधूने तिच्या वराच्याऐवजी तिच्या कुत्र्यासह फोटोशूट करणे पसंत केले. आता हे फोटो व्हायरल झाले आहेत.

Updated: October 22, 2021 16:54 IST
Follow Us
  • लग्नाच्या दिवशी 'फर्स्ट लुक' फोटो नेहमीच विशेष असतात, जे वधू आणि वर छान पोज देत काढतात.
    1/20

    लग्नाच्या दिवशी ‘फर्स्ट लुक’ फोटो नेहमीच विशेष असतात, जे वधू आणि वर छान पोज देत काढतात.

  • 2/20

    तथापि, एका अमेरिकन वधू तिच्या वराच्याऐवजी तिच्या कुत्र्यासह फोटोशूट करणे निवडले.

  • 3/20

    अर्थात हे सुंदर, मोहक फोटो व्हायरल झाले आहेत आणि नेटिझन्स त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

  • 4/20

    हाना किमने अलीकडेच कॅरेग कोल्टन, ओरेगॉनच्या जंगलात जराड ब्रिकमनसोबत लग्न केले.

  • 5/20

    तथापि, ज्याने सर्वांचे ऑनलाइन लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिचा फ्युरी पार्टनर, गंबोसोबतचे तिचे फर्स्ट-लूक फोटोशूट.

  • 6/20

    सुंदर पांढरा ब्रायडल गाऊन घातलेली, किम तिच्या हातात पुष्पगुच्छ घेऊन येत होती आणि तिचा कुत्रा काही अंतरावर उभा राहिला.

  • 7/20

    त्याच्या गळ्यात फुलांची माळ घातलेली होती. किमला तिच्या लग्नाच्या पोशाखात पाहून त्याला आनंद झाला, पोचने धाव घेतली आणि तिचे स्वागत केले.

  • 8/20

    तिने फोटो पोस्ट करत एक छान कॅप्शनही दिली.

  • 9/20

    फोटो शेअर करताना किमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या पाळीव प्राण्यांसाठी लिहिले, “‘मला माझ्या कुत्र्यासोबत फर्स्ट लुक फोटो हवे आहेत.मुळात माझ्या संपूर्ण दिवसात हीच एकच विनंती होती.”

  • 10/20

    वेडिंग फोटोग्राफर स्टेफनी नचत्राबने हा क्षण “सर्वात गोड गोष्ट” म्हणून शूट केला.

  • 11/20

    कुत्र्याबरोबर वधूच्या बंधनाबद्दल कमेंट करताना नचत्राब पुढे म्हणाली: “मी खूप आनंडी आहे की मला हे फोटोशूट तिच्यासाठी करता आलं.

  • 12/20

    नवविवाहित जोडप्याने त्यांच्या तीन कुत्र्यांसह, मॅपल, गंबो आणि अस्लान (डावीकडून उजवीकडे) पोज दिली.

  • 13/20

    २०१४ मध्ये त्यांच्या कुत्र्यांमुळे भेटलेल्या ओरेगॉन दांपत्याने हे सुनिश्चित केले की त्यांचे हे लाडके मित्र त्यांच्या लग्नाचा अविभाज्य भाग असणार.

  • 14/20

    अगदी अंगठीसह-जवळजवळ प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या विशेष दिवशी चार पायांचे सदस्य सहभागी होते.

  • 15/20

    नेटिझन्स, विशेषतः पाळीव प्राण्याचे पालक, वधूच्या भावनांशी सहज जोडले जाऊ शकतात.

  • 16/20

    ते म्हणाले की यामुळे त्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांसह त्यांच्या लग्नातील विशेष क्षण पुन्हा तयार करण्याची प्रेरणा मिळाली.

  • 17/20

    मॅपल, गंबो आणि अस्लान

  • 18/20

    अनेकांनी या अनोख्या कल्पनेसाठी तिचे कौतुक केले.

  • 19/20

    हाना किमने आणि जराड ब्रिकमन

  • 20/20

    सर्व फोटो : Instagram

TOPICS
पाळीव प्राणीPet AnimalफोटोPhotoलग्नMarriage

Web Title: Bride creates first look wedding photos with her dog images go viral ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.