Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. man with biggest moustache and beard german moustache and beard championship 2021 photos prp

PHOTOS : सर्वात मोठी मिशीवाला कोण आहे? दाढी-मिशीच्या या अनोख्या स्पर्धेचे PHOTO VIRAL

German Moustache And Beard Championship: पुरूषांमध्ये रूबाबदार दाढीची वाढती क्रेझ पाहून दाढी-मिश्यांच्या अनोख्या स्पर्धा घेण्यात आली. जर्मनीमध्ये नुकतीच ही अनोखी स्पर्धा पार पडलीय. लोकांमध्ये या स्पर्धेसाठी प्रचंड उत्सुकता होती. या स्पर्धेचे फोटोज सध्या प्रचंड व्हायरल होत असून पुरूष या स्टायलिश दाढी-मिश्यांकडे आकर्षित होत आहेत. (ALL PHOTOS : Reuters)

Updated: November 10, 2021 11:30 IST
Follow Us
  • German Moustache And Beard Championship: जगभरात एखादी स्टाईल आली की ती आता सोशल मीडियावरून थेट प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचते. स्त्रीयांमध्ये जशी कपड्यांची फॅशन असते, अगदी तशीच पुरूषांमध्ये रूबाबदार आणि स्टायलिश दाढी-मिश्यांची फॅशन असते. पुरूषांमध्ये ही वाढती क्रेझ पाहून हल्ली तर दाढी-मिश्यांच्या अनोख्या स्पर्धा घेतल्या जातात. जर्मनीमध्ये नुकतीच ही अनोखी स्पर्धा पार पडलीय. लोकांमध्ये या स्पर्धेसाठी प्रचंड उत्सुकता होती. या स्पर्धेचे फोटोज सध्या प्रचंड व्हायरल होत असून पुरूष या स्टायलिश दाढी-मिश्यांकडे आकर्षित होत आहेत. (ALL PHOTOS : Reuters)
    1/9

    German Moustache And Beard Championship: जगभरात एखादी स्टाईल आली की ती आता सोशल मीडियावरून थेट प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचते. स्त्रीयांमध्ये जशी कपड्यांची फॅशन असते, अगदी तशीच पुरूषांमध्ये रूबाबदार आणि स्टायलिश दाढी-मिश्यांची फॅशन असते. पुरूषांमध्ये ही वाढती क्रेझ पाहून हल्ली तर दाढी-मिश्यांच्या अनोख्या स्पर्धा घेतल्या जातात. जर्मनीमध्ये नुकतीच ही अनोखी स्पर्धा पार पडलीय. लोकांमध्ये या स्पर्धेसाठी प्रचंड उत्सुकता होती. या स्पर्धेचे फोटोज सध्या प्रचंड व्हायरल होत असून पुरूष या स्टायलिश दाढी-मिश्यांकडे आकर्षित होत आहेत. (ALL PHOTOS : Reuters)

  • 2/9

    जर्मनी व्यतिरिक्त नेदरलँड, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि इस्रायल येथूनही लोक या दाढी-मिशीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते.

  • 3/9

    या स्पर्धेत सहभागी झालेले लोक मोठ्या मिशा आणि दाढी घेऊन आले होते. कुणाच्या कश्या स्टाईलच्या दाढी-मिशा आहेत हे जाणून घेण्यासाठी लोक अगदी दूरवरून जर्मनीत ही स्पर्धा पाहण्यासाठी येतात.

  • 4/9

    जर्मनीच्या दक्षिण-पूर्वेकडील एजिंग अॅम भागात ही स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेचा भरपूर लोकांनी आनंद लुटला. या स्पर्धेत सुमारे १०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

  • 5/9

    ऑस्ट्रियातील नॉर्बर्ट डॉप हे सुद्धा २०२१ च्या जर्मन मिशा आणि दाढी चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांचा गेटअप लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता.

  • 6/9

    नैसर्गिक मिशा, ट्रिम केलेली दाढी-मिशी अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तसंच स्वतःच्या केसांना जेल न लावण्याची सुद्धा स्पर्धा रंगली होती.

  • 7/9

    जर्मनीतील ईस्ट बावरियन बियर्ड अॅण्ड मस्ताशे क्लब या अनोख्या स्पर्धेचे आय़ोजन करत असते. या स्पर्धेत कुणीही भाग घेऊ शकतो. केवळ तो स्पर्धक जर्मन मस्ताशे क्लबचा सदस्य असणे किंवा जर्मनीचा नागरिक असणे गरजेचं आहे.

  • 8/9

    विजेत्यांची निवड करण्यासाठी सात परिक्षकांची समिती बनवण्यात आली होती. हे सातही परिक्षक केस कापणे आणि त्यांची स्टाईल करण्यात पटाईत असतात.

  • 9/9

    दाढीची देखभाल सर्वात आवश्यक गोष्ट असते. हीच देखभाल पडताळून पाहण्यासाठी ही अनोखी स्पर्धा घेण्यात येत असते.

Web Title: Man with biggest moustache and beard german moustache and beard championship 2021 photos prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.