• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. parag agrawal twitter ceo mems share on social media rmt

Photo: पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओपदी वर्णी लागताच सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

भारतीय वंशाचे पराग अग्रवाल आता मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत. ही बातमी समोर आल्यापासून ट्विटरवर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत.

November 30, 2021 15:18 IST
Follow Us
  • भारतीय वंशाचे पराग अग्रवाल आता मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत. ही बातमी समोर आल्यापासून ट्विटरवर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत.. (Photo- Twitter)
    1/10

    भारतीय वंशाचे पराग अग्रवाल आता मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे सीईओ बनले आहेत. ही बातमी समोर आल्यापासून ट्विटरवर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत.. (Photo- Twitter)

  • 2/10

    पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. (Photo- Twitter)

  • 3/10

    जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. (Photo- Twitter)

  • 4/10

    नेटकरी मजेशीर मीम्स शेअर करत पालक इतर मुलांवर कसा रोष व्यक्त करत आहेत, हे दाखवत आहेत. (Photo- Twitter)

  • 5/10

    पराग अग्रवाल यांची सीईओपदी वर्णी लागताच इतर कुटुंबियांना काय वाटतं याबाबत मीम्सला नेटकरी पसंती देत आहेत. (Photo- Twitter)

  • 6/10

    पराग अग्रवाल यांच्यावर काही मजेशीर मीम्स शेअर करण्यात आले आहेत.
    (Photo- Twitter)

  • 7/10

    ट्वीटर, गुगल, मायक्रोसॉफ्त, अडोबसारख्या कंपन्यांच्या सीईओपदी भारतीयांचा जलवा आहे. तर दुसरीकडे जुन्या ट्वीट्सचा संदर्भ देत मीम्स शेअर करत आहेत. (Photo- Twitter)

  • 8/10

    पराग अग्रवाल यांचे काही जुने ट्वीटचा संदर्भ देणारे मीम्सही व्हायरल होत आहेत. (Photo- Twitter)

  • 9/10

    गुगलच्या सीईओपदी सुंदर पिचाई यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर ट्वीटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाल्याने नेटकरी आपला अंदाज दाखवत आहेत. (Photo- Twitter)

  • 10/10

    पराग अग्रवाल यांची नियुक्ती होताच तक्रारींचा पाऊस पडल्याचं एक मीम्स शेअर करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देणार मीम्स लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. (Photo- Twitter)

TOPICS
ट्रेंडिंग फोटोTrending Photo

Web Title: Parag agrawal twitter ceo mems share on social media rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.