• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. a flood of memes on social media due to rain in winter rmt

Photo: हिवाळ्यात सरी बसरल्याने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

हिवाळ्यात मुंबई, पुणे आणि कोणक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नेटकरी मजेशीर मीम्स शेअर करत आहेत.

December 1, 2021 18:07 IST
Follow Us
  • हिवाळ्यात मुंबई, पुणे आणि कोणक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नेटकरी मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. (Photo- Twitter)
    1/10

    हिवाळ्यात मुंबई, पुणे आणि कोणक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नेटकरी मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. (Photo- Twitter)

  • 2/10

    सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे वाटतंय बर्फ पडणार आहे असं मीम्स शेअर केलं आहे. (Photo- Twitter)

  • 3/10

    दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती झाली आहे. त्यामुळे पाऊस पडत आहे. (Photo- Twitter)

  • 4/10

    येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. (Photo- Twitter)

  • 5/10

    पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली आहे. (Photo- Twitter)

  • 6/10

    पाऊस गेला असं वाटत असताना सरी बरसत असल्याने लोकांची अशी अवस्था झाल्याचं मीम्सद्वारे दर्शवण्यात आलं आहे. (Photo- Twitter)

  • 7/10

    डिसेंबर महिन्यात कधीच पाऊस पाहिला नसल्याचं मीम्सही सर्वांत लक्ष वेधून घेत आहे. (Photo- Twitter)

  • 8/10

    पाऊस पडल्यानंतर काही जण चहा भजीचा आस्वाद घेत आहेत. त्यावरही मीम्स शेअर करण्यात आलं आहे. (Photo- Twitter)

  • 9/10

    मुंबईत प्रत्येक ऋतूत पाऊस पडत असल्याचं मीम्स शेअर करण्यात आलं आहे. (Photo- Twitter)

  • 10/10

    हिवाळा आणि उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने थ्री इडियट्स चित्रपटातील मै परमनंट हू यावरही एक मीम्स तयार करण्यात आलं आहे. (Photo- Twitter)

TOPICS
ट्रेंडिंग फोटोTrending Photo

Web Title: A flood of memes on social media due to rain in winter rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.