• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. blast at five star hotel in cuban capital havana scary photos of massive accident rmm

क्युबाची राजधानी हवानात भीषण स्फोट; पंचतारांकित हॉटेलची झाली भयावह अवस्था, पाहा PHOTOS

क्युबाची राजधानी हवाना येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला आहे.

Updated: May 7, 2022 13:31 IST
Follow Us
  • क्युबाची राजधानी हवाना येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला आहे.
    1/9

    क्युबाची राजधानी हवाना येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला आहे.

  • 2/9

    सेराटोगा असं स्फोट झालेल्या हॉटेलचं नाव आहे. ही घटना घडल्यानंतर हॉटेलमधून प्रचंड धुराचे लोट बाहेर निघत होते.

  • 3/9

    बचाव दलाचं पथक घटनास्थळी असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. सुरक्षा दलांनी हॉटेलला वेढा घातला आहे.

  • 4/9

    या स्फोटात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • 5/9

    हॉटेलमध्ये गॅस गळती झाल्याने हा स्फोट झाला असावा, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

  • 6/9

    राष्ट्राध्यक्ष मिगुल डियाझ आणि त्यांचे काही मंत्री घटनास्थळी दाखल झाले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी घटनेचा सविस्तर आढावा घेतला असून बचाव कार्याला वेग देण्यात आला आहे.

  • 7/9

    स्फोटानंतर ढिगाऱ्याखाली आतापर्यंत २२ मृतदेह आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • 8/9

    आतापर्यंत समोर आलेल्या सर्व पुरावांच्या आधारे हा अपघात असल्याचं स्पष्ट होत आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या वाहनांच्या कांचाना देखील तडा गेला आहे.

  • 9/9

    द्रवरूप गॅस टँकरमधून गॅस सिलिंडरमध्ये भरत असताना हा स्फोट झाल्याचं वृत्त न्यूयॉर्क पोस्टने दिलं आहे. (सर्व फोटो सौजन्य- एपीवरून साभार)

TOPICS
अपघातAccident

Web Title: Blast at five star hotel in cuban capital havana scary photos of massive accident rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.