-
दीपक चहरने आणि जया भारद्वाजसोबत लग्नगाठ बांधली आहे.
-
१ जून रोजी आग्र्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडला.
-
जयाने आपल्या लग्न समारंभातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये जया आणि दीपक एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत.
-
चेहऱ्याला हळद लावलेला दीपक या फोटोमध्ये फारच आनंदी दिसत आहे
-
मनमोकळेपणे हसणारी जयादेखील फारच सुंदर दिसत होती.
-
आयपीएलच्या १४व्या हंगामादरम्यान दीपकने जयाला लग्नाची मागणी घातली होती.
-
जया आणि दीपकने नवीन वर्षांची सुरुवातदेखील एकत्र केली होती.
-
नाते जगजाहीर झाल्यानंतर इतर खेळाडूंच्या पत्नींसोबत मौजमजा करताना जया दिसली होती.
दीपक चहर आणि जया भारद्वाजच्या लग्नातील खास फोटोशूट पाहिलत का?
भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर आणि जया भारद्वाज यांचा लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे.
Web Title: Special photoshoot of deepak chahar and jaya bhardwaj wedding vkk