• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gay couple from kolkata gets married abhishek ray and chaitanya sharma viral photos prp

Gay Couple Wedding: लग्नबंधनात अडकले ते दोघे ‘गे’, त्यांच्या लग्नाचे VIRAL PHOTOS एकदा पाहाच!

हा विवाहसोहळा कुणा सेलिब्रिटीचा नव्हे तर समलिंगी जोडप्याचा आहे, ज्यांनी लग्नादरम्यान कुटुंबीय आणि नातेवाईकांसमोर एकमेकांचा हात धरला होता.

July 5, 2022 15:27 IST
Follow Us
  • Abhishek Ray and Chaitanya Sharma Gay Wedding: कोलकात्यात झालेल्या एका अनोख्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरूय. या अनोख्या लग्नाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरू लागले आहेत. हे लग्न नवरा-नवरीच्या स्पेशल एन्ट्रीमुळे नव्हे, राजेशाही थाटात केलेल्या लग्नामुळे नव्हे, नवरीच्या एन्ट्री डान्समुळे नव्हे तर चक्क दोन गे कपलच्या लग्नामुळे ही चर्चा सुरूय.(Photo: Instagram/ kaustavsaikia)
    1/18

    Abhishek Ray and Chaitanya Sharma Gay Wedding: कोलकात्यात झालेल्या एका अनोख्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरूय. या अनोख्या लग्नाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरू लागले आहेत. हे लग्न नवरा-नवरीच्या स्पेशल एन्ट्रीमुळे नव्हे, राजेशाही थाटात केलेल्या लग्नामुळे नव्हे, नवरीच्या एन्ट्री डान्समुळे नव्हे तर चक्क दोन गे कपलच्या लग्नामुळे ही चर्चा सुरूय.(Photo: Instagram/ kaustavsaikia)

  • 2/18

    कारण हा विवाहसोहळा कुणा सेलिब्रिटीचा नव्हे तर समलिंगी जोडप्याचा आहे, ज्यांनी लग्नादरम्यान कुटुंबीय आणि नातेवाईकांसमोर एकमेकांचा हात धरला होता. (Photo: Instagram/ otterbot )

  • 3/18

    फॅशन डिझायनर अभिषेक रे आणि डिजिटल मार्केटिंग तज्ञ चैतन्य शर्मा या दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधलीय.(Photo: Instagram/ kaustavsaikia)

  • 4/18

    हा विवाह सोहळा अतिशय खाजगी होता. या लग्नाला फक्त निवडक आणि खास लोकांनी हजेरी लावली होती. (Photo: Instagram/ otterbot )

  • 5/18

    लग्नसोहळा अतिशय भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये हळदी-मेहंदी आणि वरमाला यांसारख्या बहुतेक विवाह विधीं पार पडले होते.(Photo: Instagram/ otterbot )

  • 6/18

    या दोघांच्या हळदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओही इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.(Photo: Instagram/ otterbot )

  • 7/18

    या लग्नाला बंगाली आणि मारवाडी कुटुंबांनी हजेरी लावली होती आणि यावेळी दोन्ही समाजातील धार्मिक विधी विवाहात पार पडले. (Photo: Instagram/ otterbot )

  • 8/18

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून हे स्पष्ट झाले आहे की लग्नसोहळा अतिशय भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता,.(Photo: Instagram/ charcoal_and_vermillionandabhishekraycreations)

  • 9/18

    या गे वेडिंगचे फोटो पाहिल्यानंतर फेरे घेऊन लग्नसोहळा पार पडल्याचं दिसत आहे.(Photo: Instagram/ charcoal_and_vermillionandabhishekraycreations)

  • 10/18

    यावेळी फॅशन डिझायनर अभिषेक रे यांनी पारंपारिक बंगाली नवरदेवाप्रमाणे कपडे परिधान केले होते. (Photo: Instagram/ charcoal_and_vermillionandabhishekraycreations)

  • 11/18

    धोती-कुर्त्यामध्ये अभिषेक रे सजून धजून दिसून येत होता. तर चैतन्यने शेरवानी घातली होती. (Photo: Instagram/ charcoal_and_vermillionandabhishekraycreations)

  • 12/18

    या जोडप्याच्या कलर कॉम्बिनेशनमुळे ग्लॅमरमध्ये आणखी भर पडली आहे.

  • 13/18

    बंगाली आणि मारवाडी दोन्ही समाजातील धार्मिक विधी विवाहात पार पडले. (Photo: Instagram/ chatterjeeshahana)

  • 14/18

    . लग्नसोहळ्यातील या फोटोंमध्ये दोघांची खास बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे.(Photo: Instagram/ otterbot )

  • 15/18

    लग्नाची तयारी मोठ्या थाटात करण्यात आली होती, ज्यामध्ये गे कपल उघड्या छतावर म्हणजेच सनरूफ असलेल्या कारमध्ये नाचताना दिसले.(Photo: Instagram/ charcoal_and_vermillionandabhishekraycreations)

  • 16/18

    ज्या आनंदात आणि जल्लोषात या लग्नाचे विधी पार पडले ते पाहून लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.(Photo: Instagram/ chatterjeeshahana)

  • 17/18

    हे फोटो पाहून काही लोकांना आश्चर्य वाटत आहे तर काहींना त्रास होत आहे. पण LGBTQ समुदायासाठी, लग्नाचे फोटो एक नवीन आशा आहेत, ज्यामुळे त्यांच्या नात्याला सामाजिक मान्यता मिळण्याची आशा आहे.(Photo: Instagram/ sreenandashankar)

  • 18/18

    कोलकात्यात झालेल्या एका अनोख्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरूय. (Photo: Instagram/ mykolkatta)

TOPICS
व्हायरल न्यूजViral News

Web Title: Gay couple from kolkata gets married abhishek ray and chaitanya sharma viral photos prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.