• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 8 indian temple gives non vegetarian food in prasad like mutton chicken and fish

कुठे ‘मटण बिर्याणी’, तर कुठे ‘चिकन’, भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून दिले जातात मांसाहारी पदार्थ

भारतातील अनेक मंदिरांमध्ये चिकन, मटण, आणि माश्यांसारखे मासांहारी पदार्थ प्रसाद म्हणून वाटले जातात.

Updated: July 20, 2022 15:28 IST
Follow Us
  • Temples give non-vegetarian food as prasad
    1/9

    भारतात अशी अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत जिथे प्रसाद म्हणून मांसाहारी पदार्थ वाटले जातात. ही मंदिरे देशातील विविध राज्यांमध्ये आहेत.

  • 2/9

    तामिळनाडूच्या मुनियादी स्वामी मंदिरात प्रसाद म्हणून चिकन आणि मटण बिर्याणी दिली जाते.

  • 3/9

    ओडिशातील पुरी येथील बिमला देवी मंदिरात मटण आणि माशांपासून बनवलेला प्रसाद मिळतो.

  • 4/9

    उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील तारकुल्हा देवी मंदिरात बकरीचे मांस प्रसाद म्हणून दिले जाते.

  • 5/9

    केरळमधील पारासनिक करावू मंदिरात मासे आणि ताडी अर्पण केली जाते.

  • 6/9

    पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध कालीघाट मंदिरात बकरीचे मांस अर्पण केले जाते.

  • 7/9

    आसामच्या कामाख्या देवी मंदिरातही मासं आणि माश्यांचा प्रसाद दिला जातो.

  • 8/9

    बंगालच्या तारापीठ मंदिरातही प्रसादात मासे आणि मांस दिले जाते.

  • 9/9

    पश्चिम बंगालच्याच दक्षिणेश्वर काली मंदिरात मासे प्रसाद म्हणून दिले जातात आणि वाटले जातात. (सर्व छायाचित्रे: विकिपीडिया)

Web Title: 8 indian temple gives non vegetarian food in prasad like mutton chicken and fish

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.