• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. baba vanga predictions for 2023 when world is going to end due to atomic world war and natural disasters svs

२०२३ मध्ये ‘या’ घटनांमुळे प्रलयाचे दाट संकेत, ; बाबा वेंगा यांनी केलेली ५ भाकितं खरी झाली तर..

Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांची भाकितं कुठेही लिहून ठेवण्यात आलेली नाहीत मात्र त्यांच्या अनुयायांनी याचा प्रसार केला आहे. मुख्य म्हणजे यातील काही भविष्यवाण्या या खऱ्याही होताना दिसल्या आहेत.

November 10, 2022 18:59 IST
Follow Us
  • Baba Vanga Predictions for 2023 when World is Going to end due to atomic world war and natural disasters
    1/12

    Baba Vanga Predictions For 2023: बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ ​​बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या.

  • 2/12

    बाबा वेंगा यांचे १९९६ साली निधन झाले. बाबा वेंगा यांनी सांगितलेली भाकिते अनुयायांकडून सांगितली जातात.

  • 3/12

    बाबा वेंगा यांनी २०२३ वर्षासाठी ५ भविष्यवाण्या केल्या आहेत ज्या खऱ्या झाल्यास जगात उलथापालथ होऊ शकते.

  • 4/12

    बाबा वेंगा यांनी सांगितलेल्या या प्रलयकारी भविष्यवाण्या काय आहेत हे पाहुयात…

  • 5/12

    बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, एक मोठा देश २०२३ मध्ये जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याची शक्यता आहे.

  • 6/12

    आश्चर्य म्हणजे रशिया-युक्रेनच्या वादातून नव्हे तर अन्यच दोन देशांमध्ये तिसरे महायुद्ध होण्याचे संकेत बाबा वेंगा यांनी दिले होते.

  • 7/12

    बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते.

  • 8/12

    या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

  • 9/12

    बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

  • 10/12

    बाबा वेंगा यांच्यानुसार, २०२३ पर्यंत मानव प्रयोगशाळेत जन्माला येईल. प्रयोगशाळेत लोकांचे चारित्र्य, त्वचेचा रंग ठरवला जाईल.

  • 11/12

    बाबा वेंगा म्हणतात की, २०२३ मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे.

  • 12/12

    विशेष म्हणजे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही व वेंगा यांच्या सर्वच भविष्यवाण्या खऱ्या होतात असे नाही.

  • (सर्व फोटो: संग्रहित/ IndianExpress)
TOPICS
आजचे राशीभविष्यHoroscope Todayज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And HoroscopeराशिफलRashifalराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Baba vanga predictions for 2023 when world is going to end due to atomic world war and natural disasters svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.