-
हिरे कोणाला आवडत नाहीत, जरी ते विकत घेणे प्रत्येकाच्या आवाक्यात नसले तरीही प्रत्येकाला हिरे आवडतात.
-
हिऱ्याची किंमत प्रत्येक देशात जास्त आहे.
-
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार, जगातील सर्वात जास्त हिरे रशियामध्ये सापडतात.
-
या देशात दरवर्षी ४०.१ दशलक्ष कॅरेट हिरे तयार होतात.
-
अशा परिस्थितीत, तुम्ही कधी विचार केला आहे की, पहिला हिरा कोणत्या देशात सापडला असेल?
-
कोणत्या देशात सर्वाधिक हिरे सापडले असतील? नसेल तर जाणून घेऊ या..
-
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात तयार होणाऱ्या हिऱ्यांपैकी २७ टक्के हिरे फक्त रशियातच आढळतात
-
याशिवाय जगातील १० मोठ्या हिऱ्यांच्या खाणींपैकी ५ खाणी रशियात आहेत. रशियामधून हिरे अनेक देशांमध्ये जातात.
-
रशियानंतर बोत्सवाना, काँगो, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक हिऱ्यांचे उत्पादन केले जाते.( सर्व फोटो – फ्रिपीक)
पहिला हिरा ‘या’ देशात सापडला होता, आता सर्वात जास्त हिरे कुठे जास्त सापडतात?
तुम्ही कधी विचार केला आहे की, पहिला हिरा कोणत्या देशात सापडला असेल आणि कोणत्या देशात सर्वाधिक हिरे सापडले असतील. नसेल तर जाणून घेऊ या..
Web Title: The first diamond was found in this country where are the most diamonds found now snk