Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how to send high resolution photos and videos in whatsapp follow this seven easy steps and must do asp

मित्र-मैत्रिणींना हाय-रिझोल्यूशनमध्ये फोटो, व्हिडीओ पाठवायचे आहेत ? मग ‘या’ स्टेप्स नक्की फॉलो करा

व्हॉट्सअ‍ॅपवर हाय-रिझोल्यूशनमध्ये फोटो किंवा व्हिडीओ पाठविण्यासाठी ही प्रक्रिया फॉलो करा…

May 4, 2024 22:01 IST
Follow Us
  • How to Send High Resolution Photos and Videos in WhatsApp Follow This Seven Easy Steps and Must Do
    1/9

    घरबसल्या व्हॉट्सअ‍ॅपमुळे (WhatsApp) अनेक कामं करणे शक्य होतात. तसेच एकमेकांशी संवाद साधणे व महत्वाचे डॉक्युमेंट किंवा फोटो शेअर करणही सोपे जाते. (फोटो सौजन्य: @Pixabay)

  • 2/9

    एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर आपण अनेक फोटो, व्हिडीओ काढतो. तर हे शेअर करताना अनेकदा ब्लर होतात. (फोटो सौजन्य: @Pixabay)

  • 3/9

    तर आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे हाय-रिझोल्यूशनचे फोटोज-व्हिडीओज सहज पाठवू शकता. (फोटो सौजन्य: @Pixabay)

  • 4/9

    व्हॉट्सॲप उघडा आणि तुम्हाला ज्यांना फोटो किंवा व्हिडीओ पाठवायचे आहेत त्यांची चॅट ओपन करा. (फोटो सौजन्य: @Pixabay)

  • 5/9

    चॅटमध्ये तुम्हाला अटॅचमेंट बटण दिसेल तेथील पाचवा क्रमांकावर असणाऱ्या डॉक्युमेंटवर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @Pixabay)

  • 6/9

    त्यानंतर तुमच्या समोर Browse डॉक्युमेंट आणि Choose फ्रॉम गॅलरी असे दोन पर्याय दिसतील. त्यातला Browse डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @Pixabay)

  • 7/9

    नंतर तुमच्या आवडीचा फोटो किंवा व्हिडीओ निवडा आणि Send या बटणावर क्लिक करा. (फोटो सौजन्य: @Pixabay)

  • 8/9

    पाठवलेला फोटो किंवा व्हिडिओ चॅटमध्ये डॉक्युमेंट म्हणून दिसेल. ती पाहण्यासाठी प्राप्तकर्त्यांना फाइल डाउनलोड करावी लागेल. (फोटो सौजन्य: @Pixabay)

  • 9/9

    तसेच तुम्ही Choose फ्रॉम गॅलरी हा पर्याय निवडून जरी फोटो किंवा व्हिडीओ पाठवला तरी सोयीस्कर ठरेल. कारण – येथे फोटो तुम्हाला तुमच्या गॅलरीच्या अल्बमनुसार Send करण्याची परवानगी देते. (फोटो सौजन्य: @Pixabay)

TOPICS
टेकTechटेक न्यूजTech Newsटेक्नोलॉजी न्यूजTechnology News

Web Title: How to send high resolution photos and videos in whatsapp follow this seven easy steps and must do asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.