Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. traditional kurta worn by akash ambani for anant ambani radhika merchant wedding goes viral arg

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी आकाश अंबानीने परिधान केलेल्या पारंपरिक कुर्त्याची चर्चा

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नातील आकाश अंबानीच्या लूक्सचीही खूप चर्चा होत आहे.

July 12, 2024 20:21 IST
Follow Us
  • akash ambani all looks in radhika merchant anant ambani pre wedding
    1/7

    अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी आकाश अंबानीने परिधान केलेल्या पारंपरिक कुर्त्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आकाशने सोहळ्यात पारंपरिक जॅकेटसह कुर्ता परिधान केला होता.

  • 2/7

    वंतारा प्री वेडिंग सोहळ्यामध्ये आकाश अंबानीने जंगल सफारी स्टाईलचा कुर्ता परिधान केला होता.

  • 3/7

    आकाशने सोहळ्यासाठी परिधान केलेल्या कूर्त्यामध्ये सुंदर भरतकाम केले होते. चाहत्यांनी आकाशच्या या क्लासी लूकचे कौतुक केले आहे.

  • 4/7

    मामेरू सोहळ्यादरम्यान आकाशने गुलाबी रंगाच्या कुर्ता-पायजमा आणि जॅकेट सेटचे परिधान केले होते.

  • 5/7

    वंतरा प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये आकाशच्या जंगल सफारी स्टाईलच्या कूर्त्याचे फोटो व्हायरल झाले होते.

  • 6/7

    आकाश अंबानीने परिधान केलेल्या या लाल रंगाच्या बनारसी सिल्क कुर्ता पायजमा सेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

  • 7/7

    गुजरातमधील प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये आकाशने मरून आणि ब्लॅक कलरचा सूट परिधान केला होता.

TOPICS
अनंत अंबानीAnant Ambaniमराठी बातम्याMarathi News

Web Title: Traditional kurta worn by akash ambani for anant ambani radhika merchant wedding goes viral arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.