-
ब्राऊन मुंडे’ आणि ‘समर हाय’ आशा प्रसिद्ध गाण्यांचा गायक एपी ढिल्लन सध्या चर्चेत आहे. गायकाच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे.
-
एपी ढिल्लनच्या कॅनडातील व्हँकुव्हर येथील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. याबाबत चौकशी देखील सुरू झाली आहे.
-
लॉरेन्स बिश्नोई गँगमधील रोहित गोदाराने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. गोळीबारानंतर एपी ढिल्लनच्या संपत्तीबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत.
-
एपी ढिल्लनच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
-
एपी ढिल्लनने २०१९ मध्ये आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. ‘फेक’ हा त्याचा पहिला सिंगल ट्रॅक होता.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एपी ढिल्लन एका परफॉर्मन्ससाठी सुमारे १० लाख रुपये घेतो.
-
पंजाबमधील एपी ढिल्लनच्या घराची किंमत कोटींमध्ये आहे. याशिवाय त्याचे कॅनडामध्येही आलिशन घर आहे.
-
एपी ढिल्लनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर तो सुमारे ८३ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.
-
एपी ढिल्लनचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३६ कोटी रुपये आहे. याशिवाय त्याकडे अनेक आलिशान गाड्यांचा संग्रह देखील आहे. (सर्व फोटो: एपी ढिल्लन/इन्स्टाग्राम)
AP Dhillon NetWorth: पंजाबपासून कॅनडापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता! जाणून घ्या लोकप्रिय पंजाबी गायक एपी ढिल्लनच्या एकूण संपत्तीचा आकडा
लोकप्रिय पंजाबी गायक एपी ढिल्लनच्या कॅनडातील व्हँकुव्हर येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे.
Web Title: Ap dhillon networth property worth crores from punjab to canada know the net worth of popular punjabi singer ap dhillon arg 02